FD Investment Plan | डोळे झाकून करू नका ‘फिक्स डिपॉझिट’; लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा बसेल आर्थिक फटका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |अनेक लोक हे नोकरी करत असताना त्यांच्या भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काही ना काही बचत करून ठेवत असतात. लोक त्यांच्या मिळकतीचा काही हिस्सा हे कोणत्या ना कोणत्या योजनेमध्ये गुंतवत असतात. आता गुंतवणूक करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक लोक बँकेतील FDमध्ये (FD Investment Plan) देखील गुंतवणूक करतात. … Read more