इंडसइंड बँकेकडून गुंतवणूकदारांकरिता मोठे गिफ्ट ! FD वरील व्याजदरात वाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रमुख खाजगी बँकांपैकी एक असलेल्या इंडसइंड बँकेने एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. या बदलामुळे गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट मिळालेले आहे. त्यांनी 1 वर्ष 5 महिने ते 1 वर्ष 6 महिन्यांच्या कालावधीसाठी एक एफडी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये बँक सर्वाधिक व्याज दर ऑफर करत आहे. यामध्ये आपल्याला बँकेकडून आकर्षक व्याज दर … Read more