भारतातील लोक कर्जाच्या विळख्यात; ग्रामीण भागात कर्ज घेण्याचे प्रमाण जास्त

Debt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल कर्ज घेण्याचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे. अनेक लोक कर्ज घेताना दिसत आहेत. अगदी ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक लोक कर्ज घेत आहेत. एका अहवालात अशी माहिती समोर आलेली आहे. भारतातील अनेक लोक हे कर्जाच्या विळख्यात अडकलेली आहेत. परंतु या कर्जाचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. अहवालानुसार अशी माहिती समोर … Read more

डिसेंबर महिन्यात तब्बल 10 दिवस शेअर मार्केट बंद राहणार

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आजपासून डिसेंबर महिना सुरु झाला असून , 2024 वर्ष संपायला फक्त एक महिला राहिला आहे. हा महिना गुतंवणूकदारांसाठी आर्थिक बाजूच्या तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकिनातून अतिशय महत्वाचा मनाला जातो. पण या महिन्यात गुंतवणूकदारांना बाजारात कमी व्यवहार करावे लागणार आहेत. … Read more

डिसेंबरमध्ये 10 मोठ्या कंपन्यांची IPO तयारी ; 20000 कोटी रुपयांचा निधी उभारणार

IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर महिन्यात किमान 10 मोठ्या कंपन्या IPO मार्फत एकूण 20000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. मर्चंट बँकर्सच्या माहितीनुसार या यादीत विशाल मेगा मार्ट, ब्लॅकस्टोनच्या मालकीची डायमंड ग्रेडिंग कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड, शिक्षण केंद्रित NBFC फायनान्शियल सर्व्हिसेस, TPG कॅपिटल साई लाइफ सायन्सेस, रुग्णालयांची साखळी चालवणारी पारस हेल्थकेअर आणि DAM कॅपिटल … Read more

UPI Rule Change | UPI द्वारे पेमेंट करण्याच्या नियमात बदल ; 1 नोव्हेंबरपासून मोठा बदल

UPI Rule Change

UPI Rule Change | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न आता साकारताना दिसत आहे. अनेक आर्थिक व्यवहार देखील आता डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहे. यामध्ये UPI मार्फत ऑनलाइन पेमेंट करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. यूपीआयच्या मदतीने लोक अगदी काही क्षणार्धात कोणालाही पैसे पाठवू शकतात. तसेच कोणाकडून पैसे घेऊ देखील शकतात. ही आर्थिक क्षेत्रातील एक … Read more

Personal Loan | घरबसल्या काही तासातच मिळेल वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Personal Loan

Personal Loan | दिवाळी हा आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठा सण आहे. दिवाळीला सुरुवात झालेली आहे. या दिवाळीनिमित्त अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. काही लोक घरात नवीन फ्रीज, गाडी तसेच नवीन घर घेत असतात. कारण दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत … Read more

Salary Advance Loan | सॅलरी ऍडव्हान्स लोन म्हणजे काय? आकारले जाते इतके व्याज; जाणून घ्या सविस्तर

Salary Advance Loan

Salary Advance Loan | अनेक वेळा माणसाला अत्यंत इमर्जन्सी परिस्थिती येते. आणि अशा परिस्थितीत आर्थिक गरज मिळणे खूप गरजेचे असते. अचानक एवढी मोठी पैशांची गरज लागल्याने आपण आपले मित्र किंवा नातेवाईकांकडून उसने पैसे घेतो किंवा बँकेतून कर्ज घेतो. बँकेतून घेतलेल्या कर्जाचे आपल्याला व्याज देखील भरावे लागते. परंतु त्यावेळी आपली गरज जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे आपण … Read more

Cibil Score | नकळत केलेल्या ‘या’ चुकांमुळे सिबिल स्कोर होतो खराब; जाणून घ्या सविस्तर

Cibil Score

Cibil Score | आर्थिक व्यवहार करताना आपला सिबिल स्कोर (Cibil Score) चांगला असणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर सिबिल स्कोरकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला कर्ज मिळणे अवघड होते. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु आपल्याला कधी कधी पूर्ण माहिती नसल्यामुळे कळत न कळत आपल्याकडून अशा काही चुका होतात. ज्यामुळे आपला सिबिल … Read more

Sachet Loan | Google Pay देणार ‘Sachet Loan’ ? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे

Sachet Loan

Sachet Loan | आजकाल सगळेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. गुगल इंडिया देखील त्यांचे वेगवेगळे पॅकेज जाहीर करत असते. कर्ज घेण्याची एक नवीन सुविधा गुगल इंडियाने जारी केलेली आहे. याच्या मदतीने आता गुगल पे वरून तुम्ही पंधरा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. आणि हे कर्ज तुम्ही केवळ 11 रुपयांपासून छोट्या … Read more

Stock Market Fraud | सिलेब्रिटींची नावे वापरून शेअर बाजारात होतोय मोठा फ्रॉड; अशाप्रकारे होतोय स्कॅम

Stock Market Fraud

Stock Market Fraud | अनेक लोक हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या मार्केटमध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.भारतीय अनेक लोक हे शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला लागलेले आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. परंतु आता याचाच फायदा घेऊन अनेक फसवणूक देखील करत आहे. … Read more