Railway Employees | 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मिळणार वेतनवाढ; रेल्वे बोर्डाने केला आदेश जारी

Railway Employees

Railway Employees | रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार 3 जून रोजी निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले कर्मचारीही यावर दावा करू शकतात. आणि त्यांना देखील थकबाकी मिळणार आहे. वेतनवाढी मळे कर्मचाऱ्यांना आता मूळ पेन्शन, घरभाडे भत्ता, महागाई … Read more

Post Office Best Schemes | सुरक्षित पैशासह मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ खास योजना

Post Office Best Schemes

Post Office Best Schemes | सगळेच लोक आपल्या भविष्यासाठी काही ना काही बचत करत असतात. त्याचप्रमाणे बाजारात देखील पैशांची बचत करण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. परंतु हे पैसे नक्की कुठे गुंतवावेत? आणि पैसे किती सुरक्षित आहेत? त्यातून किती परतावा मिळेल? या सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच पैसे गुंतवणे फायदेशीर होते. नाहीतर अनेक लोकांचे आजकाल पैसे बुडत … Read more

Post Office Schemes | 5 वर्षात लखपती व्हायचे असले, तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा

Post Office Schemes

Post Office Schemes | आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत ठेवत असतात. महागाईचा विचार करता, आज केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात जाऊन तुम्हाला खूप चांगला फायदा देऊ शकते. परंतु आजकाल बाजारामध्ये अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध आहेत. कशात गुंतवणूक केल्याने चांगला फायदा मिळेल हे लोकांना माहीत नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही … Read more

EPFO Rules | PF खात्यातून मिळतो तब्बल 50 हजार रुपयांचा फायदा; फक्त करा हे काम

EPFO Rules

EPFO Rules | प्रत्येक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही रक्कम त्याच्या पीएफ खात्यामध्ये जमा होत असते. आणि हा पीएफ त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर दिला जातो. परंतु तुम्हाला काही पैसे ट्रान्सफर करायचे असेल, तरी देखील करू शकता. परंतु तुम्ही जर पैसे काढले नाही, तर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला व्याजासकट खूप चांगले पैसे परत मिळतात. खात्याच्या संबंधित अनेक फायदे असतात. … Read more

Small Finance Banks | देशाला मिळणार नवीन बँका? RBI ने उचललं मोठं पाऊल

Small Finance Banks

Small Finance Banks | आपल्या देशात अनेक बँका आहेत. परंतु तरी देखील देशाला नवीन बँका मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व बँकेने शुक्रवारी लघु वित्तीय बँकांकडून अर्ज देखील मागवलेले आहेत. जर त्यामध्ये कोणताही अडथळा जाणवला नाही, तर आरबीआयद्वारे नियमित आणि सार्वत्रिक बँकेचा दर्जा त्यांना दिला जाऊ शकतो. देशात सध्या अनेक लघुवित्त बँका आहे. Au Small … Read more

ICICI FD Rates | ICICI बँकेने FD वरील व्याजदरात केला मोठा बदल; ग्राहकांवर काय परिणाम होणार??

ICICI FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 एप्रिलनंतर अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये बदल झालेला आहे. अशातच आता ICICI बँकेने पुन्हा एकदा त्यांच्या बल्क FD वरील व्याजात सुधारणा केलेली आहे. ICICI बँक ही देशातील सर्वात मोठे खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेने 1 एप्रिलपासून नवीन दर लागू केले होते. परंतु पुन्हा एकदा हे नियम बदलून 9 एप्रिल 2024 पासून … Read more

Home loan Low Interest | Home Loan काढायचे आहे? भारतातील या लहान बँका देतायेत सर्वात कमी व्याजदर

Home loan Low Interest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| या महिन्यात नुकतेच नवीन आर्थिक वर्ष झालेले आहे. या आर्थिक वर्षात अनेक व्यवहारांमध्ये बदल केलेले आहेत. परंतु भारतीय रिझर्व बँकेने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. तब्बल 7 व्या वेळा आरबीआयने दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो सध्याच्या स्तरावर कायम ठेवलेला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तुम्ही जर आता कमी व्याजदरमध्ये होम … Read more

State Bank of India | SBI च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास 2 वर्षात व्हाल मालामाल; मिळेल 7.9 टक्क्यांपर्यंत व्याज

State Bank of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय बँक आहे. SBI त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर आणत असते. ज्याचा त्यांच्या ग्राहकांना नेहमीच फायदा होत असतो. त्यांचे देखील ग्राहक त्यांच्याशी जोडून जातात. अशातच SBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणलेली आहे. ही योजना सध्या सर्वत्र … Read more

Gold Loan Or Personal Loan | Gold Loan की Personal Loan? लगेच पैसे हवे असल्यास निवडा हा पर्याय

Gold Loan Or Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कधी कधी आपल्यावर अगदीच आणीबाणीची वेळ येते. ज्यावेळी आपल्याला आर्थिक मदतीची खूप गरज असते. अगदी इमर्जन्सी आल्यावर आपल्याला शक्य तितक्या लवकर पैसा गोळा करण्याची आवश्यकता असते. आणि अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळायची असेल तर आपल्याकडे पैशाचे पर्याय तयार असावे लागतात. परंतु अनेकवेळा आपण भविष्यासाठी काही बचत करत नाही. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये … Read more

EPFO New Decision | आता PF ट्रान्सफरची कटकट मिटली; EPFO च्या निर्णयानं कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

EPFO New Decision

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरी करत असताना अनेक लोक हे भविष्यातील आर्थिक नियोजन करून काही पैसे ठेवत असतात. यासाठी कर्मचारी हे भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO मध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करत असतात. कर्मचाऱ्यांची जेव्हा निवृत्ती होते. त्यानंतर ही रक्कम त्यांना निवृत्तीवेतन म्हणून दिली जाते. जेणेकरून त्यांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांना आर्थिक अडचण … Read more