Salary Advance Loan | सॅलरी ऍडव्हान्स लोन म्हणजे काय? आकारले जाते इतके व्याज; जाणून घ्या सविस्तर

Salary Advance Loan

Salary Advance Loan | अनेक वेळा माणसाला अत्यंत इमर्जन्सी परिस्थिती येते. आणि अशा परिस्थितीत आर्थिक गरज मिळणे खूप गरजेचे असते. अचानक एवढी मोठी पैशांची गरज लागल्याने आपण आपले मित्र किंवा नातेवाईकांकडून उसने पैसे घेतो किंवा बँकेतून कर्ज घेतो. बँकेतून घेतलेल्या कर्जाचे आपल्याला व्याज देखील भरावे लागते. परंतु त्यावेळी आपली गरज जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे आपण … Read more

Cibil Score | नकळत केलेल्या ‘या’ चुकांमुळे सिबिल स्कोर होतो खराब; जाणून घ्या सविस्तर

Cibil Score

Cibil Score | आर्थिक व्यवहार करताना आपला सिबिल स्कोर (Cibil Score) चांगला असणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर सिबिल स्कोरकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला कर्ज मिळणे अवघड होते. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु आपल्याला कधी कधी पूर्ण माहिती नसल्यामुळे कळत न कळत आपल्याकडून अशा काही चुका होतात. ज्यामुळे आपला सिबिल … Read more

Sachet Loan | Google Pay देणार ‘Sachet Loan’ ? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे

Sachet Loan

Sachet Loan | आजकाल सगळेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. गुगल इंडिया देखील त्यांचे वेगवेगळे पॅकेज जाहीर करत असते. कर्ज घेण्याची एक नवीन सुविधा गुगल इंडियाने जारी केलेली आहे. याच्या मदतीने आता गुगल पे वरून तुम्ही पंधरा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. आणि हे कर्ज तुम्ही केवळ 11 रुपयांपासून छोट्या … Read more

Stock Market Fraud | सिलेब्रिटींची नावे वापरून शेअर बाजारात होतोय मोठा फ्रॉड; अशाप्रकारे होतोय स्कॅम

Stock Market Fraud

Stock Market Fraud | अनेक लोक हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या मार्केटमध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.भारतीय अनेक लोक हे शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला लागलेले आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. परंतु आता याचाच फायदा घेऊन अनेक फसवणूक देखील करत आहे. … Read more

Credit Card Rules | क्रेडिट कार्ड युजर्ससाठी मोठी बातमी; 1 सप्टेंबरपासून होणार मोठे बदल

Credit Card Rules

Credit Card Rules | आजकाल क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक करत असतात. क्रेडिट कार्डचा वापर हा नेहमीच अनेक लोकांसाठी फायद्याचा ठरतो. कारण यातून त्यांना पाहिजे तेव्हा खर्च करता येतो. आणि यातून चांगले रिवार्ड देखील मिळतात. अशातच आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे आता 1 सप्टेंबरपासून एचडीएफसी बँकेच्या … Read more

कर्जाचा बदलता ट्रेंड; भारतीयांमध्ये वाढले गोल्ड लोन घेण्याचे प्रमाण

Gold Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक हे विविध कारणांसाठी व्यवसायांसाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी लोन घेत असतात. लोन घेण्याचे प्रकार वेगवेगळे असतात .परंतु आजकाल गोल्ड लोन (Gold Loan) घेण्याचा प्रकार भारतामध्ये जास्त वाढत चाललेला आहे.. कर्ज घेण्याचा घेणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. त्यात लोक खास करून गोल्ड लोन घेत आहेत. म्हणजेच घरात जे सोने … Read more

केवळ ६ मिनिटात मिळणार पेपरलेस कर्ज; ओएनडीसी ‘या’ सरकारी कंपनीची नवी सुविधा

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण अनेक गोष्टींसाठी बँकांकडून कर्ज घेत असतो. परंतु कर्ज घेण्याची ही प्रक्रिया खूप लांबलचक असते. त्यामुळे त्यातच काही महिने निघून जातात. आणि आपल्या आपल्याला आपल्याला पाहिजे, त्या गोष्टी करायला देखील मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. परंतु आता भारत सरकारची ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स ही कंपनी कर्ज देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि … Read more

LIC New Shanti Plan | LIC ने आणली भन्नाट योजना; गुंतवणूकीनंतर आयुष्यभर मिळणार 1 लाख रुपये पेन्शन

LIC New Shanti Plan

LIC New Shanti Plan | वाढती महागाई आणि भविष्याचा विचार करता काहीतरी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आणि एक पर्याय उपलब्ध आहे. परंतु बाजारातील अनेक मार्केटमध्ये जोखीम देखील असते. त्यामुळे अनेक लोक हे त्यांचा योग्य परतावा मिळेल. आणि पैसे सुरक्ती स्थित असतील अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. एलआयसीच्या योजनांमध्ये देखील आजकाल गुंतवणूकदारांच्या संख्येत … Read more

Business Idea | पावसाळ्यात फक्त 5,000 रुपयांमध्ये सुरु करा हा व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

Business Idea

Business Idea | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात अनेक नवनवीन व्यवसाय देखील असतात. ज्यातून तुम्ही खूप चांगले कामही करू शकता. अगदी खेड्यापासून ते शहरांपर्यंत या व्यवसायांना प्रचंड मागणी असते. पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे रेनकोट आणि छत्री. आज आम्ही तुम्हाला रेनकोट आणि छत्रीच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. पावसाळ्यामध्ये याची सर्वाधिक गरज असते. त्याचप्रमाणे … Read more

My EPF Money | पगारातून PF कापला जात असेल तर होणार दुप्पट फायदा; जाणून घ्या महत्वाची अपडेट

My EPF Money

My EPF Money | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना सरकारकडून पेन्शन देखील मिळत असते. परंतु खाजगी नोकरी करणाऱ्यांना असे पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खाजगी नोकरी करणारे लोक हे ईपीएफओमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना ही पेन्शन दिली जाते. ही एक सेवानिवृत्तीची योजना आहे. याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना असे देखील म्हणतात. … Read more