SBI ग्राहक MODS वर देत आहेत चांगले व्याज, खाते कसे उघडावे आणि किती फायदा मिळणार हे जाणून घ्या
नवी दिल्ली । SBI ने आपल्या ग्राहकांसाठी मल्टी ऑप्शन डिपॉझिट योजना (Multi Option Deposit Scheme) आणली आहे. MODS ही टर्म डिपॉझिट्स सारखे असते जे बचत किंवा करंट खात्याशी जोडले जाते. MODS अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता किंवा SBI मार्फत तुम्ही ऑनलाईन सुरुवात करू शकता. हे व्याज दर बँकेने निश्चित केलेल्या मुदतीच्या … Read more