Dhanlaxmi Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhanlaxmi Bank : RBI ने रेपो दरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. यादरम्यान आता Dhanlaxmi Bank ने देखील आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 25 ऑगस्ट 2022 पासून … Read more