फक्त 2 रुपयात घेऊ शकता अनलिमिटेड जेवण आणि गेमिंगची मजा; जाणून घ्या ठिकाण

Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी विका घ्यायचे, म्हटलं तरी त्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. परंतु जर तुम्हाला सांगितले की, तुम्ही दोन रुपयांमध्ये हवे तितके अन्न खाऊ शकतात.तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढेच नाही, तरी यामध्ये तुम्ही अनेक गेम खेळण्याचा आनंद देखील घेऊ शकता. … Read more

प्रत्येक गृहिणीला माहिती असायलाच हव्यात अशा 5 किचन टिप्स ; जाणून घ्या

पाककला ही एक सुंदर कला आहे, अनेकांना जेवण बनवायला आणि दुसऱ्यांना विविध पदार्थ करून घालायला खूप आवडते. मात्र सध्याच्या काळात गृहिणी घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळतात त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही हॅकचा अवलंब केला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. किचन हॅक या मजेदार छोट्या युक्त्या आहेत ज्यामुळे … Read more

ऑफिसच्या लंचब्रेक नंतर सुस्ती येते ? मग ‘या’ गोष्टी करा फॉलो, दिवसभर रहाल फ्रेश

आपल्या सोबतही असे अनेकदा होत असेल की दुपारचे जेवण ऑफिसमध्ये झाल्यानंतर सुस्ती येते , कामी करण्याचा कंटाळा येतो. दुपारी जेवण केल्यानंतर ऑफिसला येताना जो फ्रेशनेस असतो तो कुठेतरी ढळून गेल्यासारखा वाटतो. शिवाय थकवा देखील जाणवू लागतो. मात्र अशा पद्धतीने ऑफिसमध्ये दुपारनंतर सुस्ती येणे ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही … Read more

Veg Thali Price : शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी महागली!! नेमकं काय आहे कारण?

Veg Thali Price hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या श्रावण महिना सुरु असून जवळपास अनेकजण नॉन व्हेज खात नाहीत, त्याउलट सर्वत शुद्ध शाकाहारीचा थाट (Veg Thali Price) पाहायला मिळतो. अनेक शाकाहारी हॉटेलमध्ये श्रावण महिन्यात तोबा गर्दी पाहायला मिळते. मात्र तुम्हीही शुद्ध शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी आम्ही महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. जुलै 2024 मध्ये घरगुती शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी … Read more

Kitchen Tips : दुधाला येईल घट्ट, मुठ्ठ साय, तूपही निघेल सुरेख ; वापरा काही सोप्या टिप्स

Kitchen Tips : अनेकदा गृहिणींची तक्रार असते की दुधाला साय येत नाही. अनेक गृहिणी बाहेरील भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरीच बनवलले तुप खाणे पसंत करतात. मात्र जर दुधाची साय चांगली निघाली तरच तूप चांगले येते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात दुधावरील साय घट्ट येण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. चला तर मग (Kitchen Tips) जाणून घेऊया… दुधातील फॅट … Read more

Benefits Of Eating Litchi : सारखं दमल्यासारखं वाटतं? ‘हे’ फळ खाल्ल्याने वाढेल फुल्ल एनर्जी

Benefits Of Eating Litchi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Litchi) रोजची दगदग, धावपळ आणि बिघडत चाललेली जीवनशैली आपल्या शरीराला आतून पोखरतेय. अशा दैनंदिन जीवनशैलीमुळे बऱ्याचवेळा अशक्तपणा जाणवतो. सध्या आणि सोप्या गोष्टी करण्याचा देखील कंटाळा येतो. लहान मुलांनादेखील त्यांच्या खेळायच्या वयात म्हतारपणात येतो तास अशक्तपणा येतो. तर मोठ्यांना शारीरिक ऊर्जेची कमी जाणवते. परिणामी, कामात मन लागत नाही. एखादी जड … Read more

Zika Virus : झिका व्हायरसच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत; पहा काय सांगतात तज्ञ?

Zika Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zika Virus) कोरोनाच्या भयंकर महामारीनंतर आता कुठे जग सावरले आहे. अशातच आता झिका नावाच्या नव्या व्हायरसने जनमानसात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नुकतेच पुण्यात झिका व्हायरसने संक्रमित २ रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. याशिवाय हडपसरमध्येदेखील आणखी एका व्यक्तीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. … Read more

सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा होईल मोठे नुकसान

Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या खाण्यापिणीच्या सवयी तसेच आपली जीवनशैली ही आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करते. त्यामुळे आपल्या सवयी चांगल्या असणे खूप गरजेचे असते. त्यातही सकाळची वेळ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची मानले जाते. या काळात अनेक लोक ध्यान धारणा करतात आणि व्यायाम, योगासने करतात. परंतु काही लोक असे असतात, ते झोपेतून उठल्या उठल्या काही ना … Read more

Ghee Roti Benefits : रोज तूप- चपाती खाता? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा, वाढेल हृदय रोगाचा धोका

Ghee Roti Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ghee Roti Benefits) लहानपणी तुम्ही गरमागरम पोळी आणि त्यावर तूप साखर लावून खाल्ले असेल. आजही कितीतरी लहान मुलांच्या डब्यात अशी तुपाची पोळी पहायला मिळते. तुपाने चपातीची न केवळ चव तर पौष्टिकतासुद्धा वाढते, असं जाणकार मंडळी सांगतात. पण आजच्या लोकांची जीवनशैली पाहता खाण्यापिण्याबाबत सतर्क असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात तूप आणि … Read more

Benefits Of Eating Crab : पावसाळ्यात खेकडे खाल्ल्याने मिटेल संसर्गांची चिंता; मस्त खा, स्वस्थ रहा

Benefits Of Eating Crab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Crab) राज्यभरात पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस म्हटलं की, सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर उभं राहतं ते गरमगरम वाफाळलेला चहा आणि भजीचं दृश्य, कल्पनेत इतकं भारी वाटत असेल तर हे वास्तव किती कमाल असेल यात काही शंकाच नाही. असे बरेच पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाण्याची मजा काही औरच!! पाऊस पडू लागला … Read more