Foods for Gut Health | उन्हाळ्यात पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आजच आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Foods for Gut Health उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी नेहमीपेक्षा जास्त तापमान वाढलेले आहे. त्यामुळे सगळेजण स्वतःला थंड ठेवण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. अनेक लोक सहसा बाहेर गेल्यावर कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे यांसारखे पदार्थ खातात. जेणेकरून त्यांचे शरीर थंड राहील. परंतु या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत. … Read more