परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजार पेठेवरील विश्वास वाढला, मार्चमध्ये FPI ने गुंतवले 17,304 कोटी रुपये
नवी दिल्ली । FPI ने (Foreign Portfolio Investors) मार्चमध्ये सलग तिसर्या महिन्यात भारतीय बाजारात गुंतवणूक करणे सुरूच ठेवले. मार्चमध्ये एफपीआयने भारतीय बाजारात सुमारे 17,304 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. फेब्रुवारीमध्ये FPI ने भारतीय बाजारात 23,663 कोटी रुपयांची गुंतवणूक केली डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, एफपीआयने 1 ते 31 मार्च दरम्यान शेअर्समध्ये 10,482 कोटी रुपये तर लोन किंवा बाँड बाजारात … Read more