हातगोळे व स्फोटक बारूद जप्त प्रकरणात ३ अटकेत; दुचाकीसह ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा प्रतिनिधी । प्रादेशिक वनविभागाने सातपुड्यातील जूनी वसाडी येथील शिकार्‍याच्या घरावर १० फेब्रुवारीला छापा मारला होता. यावेळी वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे ७३ हातगोळे व स्फोटक बारूद जप्त करून कालू तेरसिंग अहिर्‍या यास अटक केली होती. या आरोपीने तपासात दिलेल्या जबाबावरून बाकी फरार असलेले ३ आरोपी बदा डुडवा हजरसिंग अमरसिंग चंगळ, दवसिंग अनारसिंग डूडवा रा. शिवाजीनगर जूनी … Read more

जेनेलिया आणि रितेशची जंगल सफारी, पहा व्हिडिओ

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा आणि अभिनेता रितेश देशमुख सध्या नवीन वर्षाच्या सुट्ट्या एन्जाॅय करण्यासाठी उत्तर भारतात गेले आहेत. नुकताच रितेशने जयपूर येथील एका जंगल सफारी दरम्यानचा व्हिडिओ अापल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला अाहे. यामध्ये आपण पत्नी जेनेलिया आणि मुलांसमवेत सुट्ट्या एन्जाॅय करत असल्याचं रितेशने म्हटलंय. https://www.instagram.com/tv/B6-qdXXJlL0/ तसेच जेनेलियानेही हत्तीसोबतचा एक फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर … Read more

वनक्षेत्र आगीपासून वाचवण्यासाठी ताडोबा, पेंच, मेळघाटची विशेष तपासणी होणार

अमरावती वनपरिक्षेत्रात दरवर्षी लागणाऱ्या आगीला लोक कंटाळले असून यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सतत लागणाऱ्या आगीपासून बचावासाठी वनविभाग प्रयत्नशील असून मागील दहा वर्षांत लागलेल्या आगीचा आढावा वनविभागातर्फे घेण्यात येत आहे. यातील मनुष्यनिर्मित आगी किती आणि निसर्गनिर्मित किती याचाही शोध घेतला जाणार आहे.

‘या’ कुत्र्याला शोधण्यासाठी सात हजार डॉलर बक्षीस; विमान घेतले भाड्याने !

वॉशिंग्टन | अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सॅन फ्रॅन्सिसको येथे राहणाऱ्या एमिलीने जॅक्सन हा कुत्रा हरवला. त्याची माहिती देणाऱ्याला तिने पाच लाख रुपये बक्षीस घोषित केले असून त्याला शोधण्यासाठी विमानही भाड्याने घेतले आहे. https://www.instagram.com/p/B6PXj6Ggx0J/?igshid=172l4i3acu9pu एमिली गेल्या आठवड्यात एका किराणा दुकानात गेली होती त्यावेळी तिचा निळ्या डोळ्यांचा ऑस्ट्रेलियन शेफर्ड जातीचा तिचा कुत्रा कुणी तरी चोरून नेला. एमिलीने तिच्या ट्विटर … Read more

म्हणुन शेतकर्‍याने चक्क कुत्र्याला रंग लाऊन बनवलं वाघ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कर्नाटकमधील नालुरु गावातील शेतकरी श्रीकांता गौडा यांच्या शेतातील पीक माकड उद्धवस्त करत होती. श्रीकांता यांनी माकडांना पळवून लावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. एक दिवस त्यांना आठवले की भटकळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने शेतात खेळण्यातले मोठे वाघ ठेवल्यानंतर त्याच्या शेतात माकडं येणे बंद झाले. श्रीकांता यांनी हाच प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. पण … Read more

धक्कादायक! आदिवासी चिमुकलीवर वाघाचा घरात घुसून प्राणघातक हल्ला

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाटाची राजधाणी धारणी मुख्यालयापासुन २८ , किमी अंतरावरील १०-१२ घरे असणार्या गावात सायंकाळी ०७:०० च्या दरम्यान आपला घराबाहेर खेळत असलेल्या बारकी राजु डवाल (वय १२) हिच्यावर अचाणकपणे वाघाने प्राणघातक हल्ला चढविला. हि बीतमी पसरताच संपुर्ण धारणी तालुक्यात एकच खडबळ माजली असुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केकदाखेडा गावाभोवती संपुर्ण घणदाट … Read more

विषारी पाणी पिल्याने १९ नीलगायी आणि १० रानडुकरांचा मृत्यू 

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जामनेर तालुक्यातील सामरोद – मोयखेडा रत्या नजिक असलेल्या पाणवठ्याजवळ १९ नीलगायी आणि १० रानडुकरांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पाण्यात विषारी पदार्थ असल्याने हे पाणी पिल्याने या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. जामनेर तालुक्यातील सामरोद – मोयखेडा रत्या नजिक पाळीव प्राणी आणि … Read more

मगर नदीत मुलाचा मृतदेह घेऊन फिरत होती..रेस्क्यू टीमनं असं केलं ओपरेशन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मौजे डिग्रज येथे काल दुपारी नदीपात्रात मगरीने हल्ला करून ओढून नेलेल्या आकाश मारुती जाधव या मुलाचा मृतदेह आज दुपारी नदी पात्रामध्ये एक किलोमीटर अंतरावर सापडला. वनविभाग आणि सांगलीच्या रेस्क्यू टीमने मुलाच्या मृतदेहाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले. मगरीने कुर्तडलेला मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. मौजे डिग्रज … Read more

कोयना नदीतील घटना : कडक उन्हामुळे जंगलातील प्राण्याची पाण्यासाठी वणवण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण येथील कोयना नदीवरील पाटण वरून मोरगिरी परिसराला जोडणारा जलसेतू याच्या खालील बाजूस कोयना नदीत जंगलातून पाण्याच्या शोधात आलेला गवारेडा शनिवारी सकाळी मूर्त अवस्थेत दिसून आला आहे. त्यामुळे नेरळे पुलावरून ये-जा करणाऱ्यांची पुलावर शनिवारी सकाळी चांगलीच गर्दी जमली होती. तसेच जंगलातील पाणीसाठा संपल्याने प्राण्यांनाही कडक उन्हामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत … Read more

Melghat Tiger Reserve | मेळघाटातील कोहा जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळला. या घटनेने व्याघ्रप्रकल्पात एकच खळबळ उडाली असून गुरुवारी सकाळी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. Melghat Tiger Reserve मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील कोहा या पुनर्वसित गावातील अतिसंरक्षित परिसरातील एका छोटेखानी … Read more