Frod Lone Apps | फसव्या कर्ज ॲप्सवर गुगलसोबत मोदी सरकारची मोठी कारवाई, प्ले स्टोअरवरून 4700 हून अधिक ॲप्सची क्लीनिंग
Frod Lone Apps | बेकायदेशीर कर्ज ॲप्सवर मोदी सरकारने गुगलच्या सहकार्याने मोठी कारवाई केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगलच्या सहकार्याने गेल्या अडीच वर्षांत 4,700 फसवे ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. आरबीआयने अशा 400 हून अधिक ॲप्सची यादी MeitY सोबत शेअर केली आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत ही माहिती दिली. “बेकायदेशीर … Read more