ALERT! आपल्याला बँक अधिकाऱ्याचा कॉल आला आहे कि एखाद्या फ्रॉडचा, कसे ओळखावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी फसवणूक करणारी लोकं बरेच मार्ग अवलंबत आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती देखील नसते आणि आपली एक छोटीशी चूकही आपल्याला महागात पडते. हे फसवणूक करणारे लोक फसवणूक कॉलद्वारे लोकांना आपल्या फसवणूकीचे शिकार बनवित आहेत. या अशा प्रकारच्या कॉलला ‘व्हॉईस फिशिंग’ असे म्हणतात. हे लोक स्वतःची ओळख बँकेचे प्रतिनिधी किंवा … Read more

शिल्पा शेट्टीच्या नावाखाली लखनौमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाखाली लखनौमध्ये कोट्यावधी फसवणूक करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईस्थित आयओसिस स्पा आणि वेलनेस कंपनीचे एमडी किरण बावा आणि संचालक विनय भसीन यांच्यासह सहा जणांवर फसवणूक केल्याच्या आरोपावरून हजरतगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी यांना त्यांच्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सांगताना आकर्षक कमाई … Read more

खेळणी विक्रेत्याला दुकानातील नोकरानेच ४६ लाखांला  गंडवले…

औरंगाबाद प्रतिनिधी | घाऊक व्यापा-याशी हातमिळवणी करुन नोकराने मालकालाच ४५ लाख ६८ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दोनवर्षा पासून सुरू होता. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर दुकानदाराने पोलिसात धाव घेतली. त्यावरुन नोकर दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया, घाऊक विक्रेता पंकज कैलाशचंद खंडेलवाल आणि त्याचा नोकर रवि शिवाजी पानखेडे यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more

SBI ग्राहकांसाठी गुड न्युज ! आता घरात बसून करता येणार ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना अपडेट राहण्यासाठी नेहमी नवीन सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने नुकतेच ग्राहकांना हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्विट द्वारे सर्व ग्राहकांना सूचना दिल्या होत्या. आता बँकेने ग्राहकांच्या ओळखीसाठी ऑनलाईन व्हिडीओ केवायसी ची सुरुवात केली आहे. बँकेने सांगितले की, एसबीआय कार्डची वेगाने सुरुवात … Read more

SBI ची ग्राहकांना चेतावणी! मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप असेल तर खाली होऊ शकते संपुर्ण खाते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रकार वाढतच आहेत. हे लक्षात घेता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांसाठी नुकताच अलर्ट जारी केला आहे. एका ट्विटद्वारे एसबीआयने लोकांना कोणतेही अनधिकृत मोबाईल अ‍ॅप वापरू नका असा सल्ला दिला आहे. एसबीआयने असे म्हटले आहे की, असे मोबाइल अ‍ॅप्स फसवणूक करणार्‍यांना … Read more