SBI | SMS आणि Whatsappद्वारे आलेली लिंक क्लिक केल्यास होऊ शकते नुकसान; SBIने ग्राहकांना दिला सतर्कतेचा इशारा

SBI

SBI | आजकाल पैशाबाबत मोठमोठे फ्रॉड व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होत आहे. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना सावधानतेच्या इशारा दिलेला आहे. बँकेकडून येणाऱ्या फ्रॉड फोन आणि एसएमएसपासून सावध राहण्यास एसबीआय बँकेने सांगितलेले आहे. बँकेने( SBI) एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे. मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या काही बनावट … Read more

सेबीच्या बंदीनंतर अभिनेता Arshad Warsi चे स्पष्टीकरण, ट्विटरवर लोकांना केले आवाहन

Arshad Warsi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबी कडून बंदी घालण्यात आल्यानंतर अभिनेता Arshad Warsi ने याबाबत सफाई दिली आहे. ट्विटरवर लोकांना विनंती करताना अर्शदने म्हंटले की,” कुठल्याही ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.” अभिनेत्याने यावेळी सांगितले की,” त्याला आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांना शेअर बाजाराबाबत कसलीही माहिती नाही.” आपल्या ट्विट मध्ये अर्शदने म्हंटले की,” … Read more

1 फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक; पुण्यात बिल्डरवर गुन्हा दाखल

fraud

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकच फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याबाबत चंदन नगर पोलीस ठाण्यात सुप्रीम होल्डिंग्ज अँड हॉस्पिटॅलिटी (इंडिया) लिमिटेडच्या विदीप जाटियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष महादेव माळी असं फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. मनीष माळी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 2016 मध्ये त्यांनी बेलमॅक … Read more

वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे

Actor Sayaji Shinde

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके अभिनेते सयाजी शिंदे यांची फसवणूक करून त्यांचीच बदनामी केल्याप्रकरणी वाई येथील सचिन बाबूराव ससाणे (रा. फुलेनगर- वाई) याच्याविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सचिन ससाणे याने फसवणूक केली असून धमकी देणे, अर्थिक नुकसान व बदनामी केलेबाबतचा तक्रार अर्ज सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आल्याची माहिती अभिनेते … Read more

सातारा जिल्हा परिषदेचे कंत्राट मिळाल्याचे सांगून 38 लाखांची फसवणूक

ZP Satara

पुणे | सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेत लागणार्‍या वस्तूंचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाल्याचे सांगून व्यावसायिकाला तब्बल 38 लाख 20 हजाराला गंडा घातला आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एकासह पुण्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल वसंत क्षीरसागर (वय- 38, रा. … Read more

मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप – शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली असली तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अनेक दिग्गज नेतेमंडळी मंत्रिपदासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्या घरी चकरा मारत आहेत. त्यातच आता मंत्रिपदासाठी ३ आमदारांना १०० कोटींची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी ४ जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. आपण … Read more

भाजपच्या 4 महिला आमदारांना आर्थिक गंडा; पोलीस तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आई आजारी असल्याचं कारण देत एक इसमाने भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . यामध्ये चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ व जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे. या प्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस … Read more

तिप्पट पैश्याचे आमिष : उंब्रज, मसूर भागातील युवकांना 42 लाख 36 हजारांचा गंडा

कराड | तालुक्यातील मसूर व उंब्रज भागात युवकांना 42 लाख 36 हजारांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिष देण्यात आले होते. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कण्यात आल्याची माहिती उंब्रज पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक चंद्रशेखर वेल्हाळ (रा. मसूर) यांनी याबाबत … Read more

बंद पडलेले क्रेडीट कार्ड सुरू करण्याचे आमिष दाखवून महिलेला सव्वा लाखाला गंडवले

froud

औरंगाबाद : एसबीआयच्या निवृत्त लेखपाल महिलेला फेक कॉल करून क्रेडिट कार्ड कस्टमरवरून फोन करून आपले बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरु करायचे आहे का असे म्हणत सव्वा लाखांना फसवले. भामट्याने आधी महिलेला तिच्या खात्याची माहिती सांगितली. त्यामुळे महिलेचा ही भामट्यावर विश्वास बसला. त्यानंतर भामट्याने महिलेच्या क्रेडिट कार्ड वरून एक लाख 22 हजार स्वतःच्या खात्यावर टाकून घेतले.हा … Read more