पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर, टाकी फुल्ल भरण्यापूर्वी आजची नवीन किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. 10 डिसेंबर रोजी देशातील बड्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तथापि, पेट्रोल आणि डिझेलचे दर सप्टेंबर 2018 पासून म्हणजेच मागील 2 वर्षानंतरच्या उच्च स्तरावर आहेत. याआधी 7 डिसेंबरपर्यंत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ केली होती. … Read more

Petrol Diesel Price: आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलची आजची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल 83.71 रुपये तर डिझेल 73.87 रुपये प्रतिलिटर राहिले. परंतु गेल्या कित्येक दिवसात सतत वाढत गेल्याने अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपयांच्या वर गेली आहे. अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा पुन्हा एकदा 1.141 मिलियन बॅरलपर्यंत पोहोचला आहे. … Read more

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे आजचे दर झाले जाहीर, आपल्या शहराचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु गेल्या कित्येक दिवसात सतत वाढत गेल्याने अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 90 रुपयांच्या वर गेली आहे. सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ केली. रविवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते की, अमेरिकेच्या अध्यक्षीय … Read more

धर्मेंद्र प्रधान पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत म्हणाले,” उत्पादन वाढविण्याच्या OPEC च्या निर्णयामुळे इंधनाचे दर कमी होतील”

इंदोर । देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी असा अंदाज वर्तविला की, पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशाच्या संघटनेच्या (Organization of the Petroleum Exporting Countries) कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णया नंतर देशात इंधनाचे दर स्थिर होतील. OPEC दररोज पाच लाख बॅरल्सचे उत्पादन वाढवेल प्रधान म्हणाले, “ओपेकने दोन दिवसांपूर्वीच … Read more

देशात येथे पेट्रोल खरेदी करण्यासाठी आहे लिमिट, दुचाकीमध्ये 5 लिटर तर कारमध्ये फक्त 10 लिटर भरले जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिझोरम सरकारने मंगळवारी प्रति वाहन इंधन प्रमाण निश्चित केले आहे. त्यामुळे या राज्यात आता स्कूटर मध्ये फक्त 3 लिटर आणि कारमध्ये 10 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल भरता येणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे बर्‍याच ठिकाणी लॉकडाउन आहे. फ्यूल टॅंक वेळेवर पोहोचत नाहीत. ज्यामुळे पेट्रोल-डिझेलची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत सरकारने इंधन रेशनिंग … Read more

सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ – आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढत आहेत. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने आज सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. शनिवारी दिल्लीत एका लिटर पेट्रोलची किंमत 80.38 रुपये तर डिझेलच्या एका लिटरची किंमत 80.40 रुपये होती. त्याचबरोबर आता दिल्लीत पेट्रोलपेक्षा … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दारात १४ दिवसांत ८ रुपयांची वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सतत वाढतच आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरीही त्याचा फायदा लोकांना मिळत नाही आहे. शनिवारी, देशातील सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने सलग 14 व्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. यावेळी पेट्रोल 7.60 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 8.28 … Read more

पेट्रोल, डिझेल GST मध्ये नाहीच

petrol disel

वृत्तसंस्था, नवी दिल्ली|नजीकच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होण्याचं धोरण कुठेच दिसत नसताना, हे इंधन GST कक्षेत येईल, ही आशासुद्धा आता मावळली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय प्रतिनिधींनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार पेट्रोल,डिझेल हे GST च्या कक्षेत आणणार नसल्याचं सांगितले आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य लोकांना मात्र याचा फटका बसणार आहे. केंद्र सरकारकडून … Read more