PPF च्या खात्यात किती पैसा झाला जमा; वर्षात किती झाला फायदा, आता घरी बसल्या जाणून घ्या

EPF account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या दोन दिवसांमध्ये पीपीएफवर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. ही चर्चा पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदर यांना घेऊन आहे. केंद्रसरकारने पहिल्यांदा व्याज दर घटवण्याचे घोषित केले. त्यानंतर काही तासातच तो निर्णय परत घेण्यात आला. पीपीएफमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना आता 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 पर्यंत 7.10 टक्के दराने व्याज मिळेल. सरकारच्या … Read more

केंद्राने हक्काचे थकीत 1500 कोटी रुपये द्यावेत अन्यथा यंदा साखर कारखाने चालवणे कठीण- शंभुराज देसाई

सातारा । सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नांबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्र सरकारकडे कारखान्यांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना गेल्या 2 वर्षांपासून सुमारे 1500 कोटी एवढी थकीत रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळं ही रक्कम लवकरात लवकर कारखान्यांना द्यावी अशी विनंती देसाई यांनी केंद्राला केली. ”८० टक्के कारखान्यांनी … Read more

Startups साठी प्रारंभिक भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी DPIIT ‘या’ दोन योजनांवर करत आहे काम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) देशातील स्टार्टअप्स आणि आर्थिक मदत यांसाठी दोन विशेष योजनांवर काम करीत आहे. या योजना लोन गॅरेंटी (Loan Guarantee) आणि प्रारंभिक भांडवलाशी (Starting capital) संबंधित आहेत. DPIIT चे सचिव गुरुप्रसाद महापात्रा यांनी सांगितले की,’ या दोन योजनांचे स्वरूप ठरवण्यासाठी आंतर-मंत्रालय (Inter ministerial) सल्लामसलत प्रक्रिया सुरू … Read more

फडणवीस सरकारच्या काळात ‘बळीराजा चेतना अभियान’ योजेनचा निधी भलत्याचं कामांवर खर्च

मुंबई । महाविकासआघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय रद्द केला आहे. बळीराजा चेतना अभियान योजना बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यात योजना अयशस्वी ठरल्याने आघाडी सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने ही योजना सुरु केली होती. विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात प्रायोगिक … Read more