बाप्पा तू येताना भरपूर झोप काढून ये.. कारण इकडे तुला कोणच झोपून देणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. घराघरात बाप्पाचं डेकोरेशन सुरूय. गावागावात मंडळांत पोरं गणपतीच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करताना दिसत आहेत. अशात एका लहानग्यांने थेट गणपती बाप्पाला लिहिलेलं पात्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. बाप्पा तू कधी येणार? मी तुझी वाट … Read more

गणेशभक्तांना टोलमाफी!! पण पास आवश्यक; कुठे मिळणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शनिवार दि. 27 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून ही सवलत दि. 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गणेशभक्ताना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Read more

गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरच आला आहे. बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग आदल्या दिवशीपासूनच सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे. अनालसुराला गिळंकृत करून गणपतीने सार्‍यांची या असुराच्या त्रासातून सुटका केली. परंतू त्यामुळे त्याच्या अंगाची … Read more

‘असे’ बनवा खोबरं-कोथिंबिरीचे मोदक

खाऊगल्ली | अनेकजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना नैवद्य म्हणून मोदकच आवडतात. त्यामुळे आपण आज जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक करायला शिकणार आहोत. साहित्य – एक भांडं तांदळाची पिठी, १ वाटी खोवलेलं नारळ, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ लहान चमचा किसलेलं आलं, जिरेपूड, १/२ टे.स्पू. वाटलेली हिरवी मिरची, मीठ, लिंबू, हळद आणि चवीप्रमाणे साखर. कृती – 1) … Read more

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवणारी ‘चौथी पिढी’

टीम, HELLO महाराष्ट्र | लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यानंतर भारतात नाही तर भारताबाहेरही गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होऊ लागला. पण वर्षानुवर्षे या गणेशोत्सवामध्ये अनेक बदल होऊ लागले. यामुळे आपल्या पर्यावरणाची खूप हानी होण्यास सुरुवात झाली. म्हणून आता काही वर्षांपासून अनेक नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळे पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना करत आहेत. त्यामुळे आता … Read more

गणपतीला नैवद्य दाखवण्यासाठी अशा बनवा ‘खापरोळ्या’

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणेशोत्सवात बाप्पाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दाखवत असतो. त्यामुळे आज आपण गणपतीसाठी जरा वेगळ्या प्रकारचा नैवद्य बनवायला शिकणार आहोत. साहित्य – २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ टे. स्पू. हरभरा डाळ, १ टी. स्पू. मेथी दाणे, थोडं मीठ, हळद, आणि तेल. कृती- 1) तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मेथी … Read more

पर्यावरणपूरक साहित्यातून श्रीगणरायाच्या विविध आकारातील 80 रूपे!

IMG WA

पुणे | श्रीगणपती हा केवळ विविध कलांची देवता नसून सर्जनशीलता निर्माण करणारी शक्ती आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या एकूण ८० कलाकृतींमधून हे सिद्ध केले आहे! श्रीगणेशाच्या विविधढंगी मूर्तींचे हे आगळे वेगळे प्रदर्शन कर्वेनगर परिसरात बीएनसीएच्या तळ मजल्यावरील स्क्केअर कोर्ट येथे ठेवण्यात … Read more

‘या’ सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटेवर गणपतीचा फोटो; जाणून घ्या काय आहे कारण

टीम हॅलो महाराष्ट्र : देशाचे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देवी लक्ष्मीजी यांचा फोटो नोटांवर छापले जावेत, असा सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. नोटांवर कधी गणपतीचे छायाचित्र छापलेले तुम्ही पाहिले आहे का? कदाचित पाहिले नसेल पण जगात असा एक देश आहे जिथे नोटांवर बसलेले गणेशजींचे चित्र आहे. गणपती तिथेच … Read more

गणपतीच्या नैवेद्याला करा ‘रताळ्याच्या करंज्या’

टीम, HELLO महाराष्ट्र| अनेकजण गणपतीला पंच पक्वान्नचा नैवद्य करतात. त्यासाठी आज आपण रतळ्याच्या करंज्या कशा करयाच्या ते जाणून घेणार आहोत. साहित्य – ५०० ग्रॅम रताळी, २०० ग्रॅम गूळ, २ वाटी ओल्या नारळाचा चव, वेलची पूड, १ वाटी मैदा, चिमूटभर मीठ आणि तळायला तूप. कृती – 1) नारळात गूळ आणि वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकत्र … Read more

शिवाजी महाराजांची आई जिजाबाई साहेबांनी केलीय ‘या’ गणपतीची स्थापना

Kasaba Ganpati

पुणे | श्री कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवतच. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. कसबा गणपतीचा इतिहासही फार जुना आहे. शाहाजी राजांनी (शहाजीराजे भोसले) पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा शिवाजी महाराजांची आई जिजाबाई साहेबांनी या मूर्तीची स्थापना केली होती. जिजाबाईंना स्वप्नात गणपतीने द्रूष्टांत दिल्याने जिजाबाईंना या गणपतीची स्थापना केली होती असे म्हट्ले जाते. … Read more