Ganpati Idol Theme Controversy : मुस्लीम-गणपती! सिकंदराबादमध्ये थीमवरून नव्या वादाला फोडणी?

Ganpati Idol Theme Controversy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती हा हिंदू धर्मियांचा आराध्य दैवत.. सर्वाचा लाडका बाप्पा… संकटे दूर करणारा हाच तो विघ्नहर्ता.. सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून यानें मंडळात मोठमोठे गणपती बाप्पा बसवण्यात आले आहेत. गणरायाला साजेशी अशी आरास करण्यात आली आहे. सर्व गणेश भक्तांमध्ये एकूण आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान, हैद्राबाद येथील सिकंदराबादमधील गणपतीच्या … Read more

यंदाचे गणेश विसर्जन होणार दणक्यात; सुप्रीम कोर्टाने हटवले ढोल ताशा पथकावरील निर्बंध

Dhol Tasha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची धामधूम चालू आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. जसे गणेशोत्सव हा मोदक, डेकोरेशन, आरती, फुलं या सगळ्या गोष्टी शिवाय अपूर्ण आहे. तसेच गणेशोत्सव हा ढोल ताशाच्या पथकाशिवाय देखील अपूर्ण आहे. ढोल ताशा वाजला की, गणपती आलेले आहेत. असे आपसूकच सगळ्यांना समजते. … Read more

Ganesh Chaturthi 2024 : गणेश स्थापना , गौरी आवाहन, विसर्जन कोणत्या वेळेत कराल ? जाणून घ्या एका क्लिक वर

ganesh festival time

Ganesh Chaturthi 2024 : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने धुमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा आहे. अगदी काही तासांत गणेश चतुर्थीला सुरुवात होणार आहे. मात्र त्याकरिता तयारीची लगबग आधीपासूनच सुरू झालेली आहे. गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. तुम्ही देखील उद्या तुमच्या घरात गणेशाची स्थापना करणार असाल तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे … Read more

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोय

ganesh festival

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोयअवघ्या महाराष्ट्राला आता वेध लागले आहेत गणेशोत्सवाचे. पुढच्या 24 तासात गेणेश उत्सवाला सुरुवात होणार असून त्याकरिता तयारीची धावपळ सुरु आहे. मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर होत असते. म्हणूनच … Read more

Free Toll : सरकारकडून गणेशभक्तांना टोल माफ; शासन आदेश जारी

Free Toll Ganesh Devotee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होणार असून आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई- पुण्यातील अनेक चाकरमानी आपल्या मूळ गावी जाऊन गणरायाचे स्वागत करत असतात आणि या सणाचा आनंद लुटत असतात. आता राज्य सरकारकडून सुद्धा या गणेशभक्तांना खास गिफ्ट देण्यात आलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना … Read more

Ganeshotsav Celebration| यंदा गणेशोत्सवात चोरट्यांना होणार कडक कारवाई; पुणे पोलीस उभारणार 18 मदत केंद्र

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | देशातील सर्वात मोठा गणेशोत्सव हा सण लवकरच येत आहे. या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येत आहे गणेशोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि जल्लोसा साजरा करतात. परंतु याच काळात मोबाईल चोरांचा सुळसुळाट देखील खूप मोठ्या प्रमाणात सुटलेला असतो. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात गणेश उत्सवानिमित्त खूप जास्त गर्दी असते. आणि याचवेळी चोरटे … Read more

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाच्या काळात करू नका या चुका; पहा काय काळजी घ्यावी

Ganesh Chaturthi 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा येत्या ७ तारखेला आपल्या घरी येणार आहे. प्रत्येक वर्षी सर्वजण आतुरतेने गणरायाची (Ganesh Chaturthi 2024) वाट बघत असतात. काही जणांच्या घरी ११ दिवसांचा गणपती असतो, तर काहींच्या घरी दीड किंवा ५ दिवसांच्या गणपतीची स्थापना केली जाते. असे मानले जाते की जर एखाद्या भक्ताने श्रीगणेशाची खऱ्या मनाने … Read more

Ganeshotsav 2024 : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी ! मंडळांच्या कार्यालयाचे भाडे होणार कमी

Ganeshotsav 2024 : अवघ्या महाराष्ट्राला ज्याची ओढ लागली आहे असा यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव येत्या ७ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण धुमधडाक्यात साजरा होतो. या दरम्यान अनेक सार्वजनिक मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाते शिवाय विविध कार्यक्रमही आखले जातात. मोठ्या गणेश मंडळांच्या बाबतीत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक … Read more

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी रेल्वे विभाग सज्ज ! केली विशेष गाड्यांची सोय ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.भारतीय रेल्वेने सांगितले की … Read more