‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Bhausaheb Rangari Ganapati

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक : ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आज गुरुवारी विसर्जनादिवशी सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. त्यासाठी यंदा आकर्षक ‘मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला असून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी याबाबत माहिती दिली. गणेशोत्सवाचा १० दिवसांचा … Read more

2024 ला एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; बांगर यांनी केला गणरायाकडे नवस

santosh bangar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. त्यानिमित्ताने शिंदे गटाचे खासदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील विघ्नहर्ता गणपती मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी, 2024 ला एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी गणपतीकडे नवस केला. तसेच त्यांनी, नवसाचा मोदक देखील घेतला. त्यामुळे आता राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. … Read more

ईद – ए – मिलादनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर!! मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eid-e-Milad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या अनंत चतुर्थी आणि गणेश विसर्जनाची सार्वजनिक सुट्टी आहे. परंतु राज्य सरकारने ईद – ए – मिलादनिमित्त शुक्रवार देखील सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे. मुस्लिम बांधवांसाठी ईद – ए – मिलाद हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिनानिमित्त सरकारने सार्वजनिक सुट्टी … Read more

विसर्जन विशेष- पुण्यातील प्रतिष्ठित मंडळांची मिरवणुक सुनियोजित पद्धतीने होणार; जाणून घ्या कोणता बाप्पा कधी निघणार?

ganapati

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक : पुणे आणि गणेशोत्सवाचे नाते अत्यंत घनिष्ट आहे. गेल्या ८ दिवसांपासून राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. आता २ दिवसांनी बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येण्यासाठी यंदा निरोप घेणार आहे. दरम्यान ज्या भाविकांना दहा दिवसात बाप्पाचे दर्शन करता आले नाही ते विसर्जना दिवशी रस्त्यावर गर्दी करताना दिसतात. गणेश विसर्जनावेळी हमखास वाहतुकीच्या … Read more

गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुण्यातील हे 17 रस्ते बंद

pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त एक दिवसासाठी पुण्यातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मध्य भागातील रस्ते शुक्रवारी पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येतील. परंतु गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच मध्य भागातील रस्ते बंद केले जातील. तर, 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 पर्यंत ते 29 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जड … Read more

गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री 12 नंतर साऊंड सिस्टिमसह पारंपारिक वाद्यांवर बंदी!! नियम मोडल्यास होणार कारवाई

ganesh visarjan

कोल्हापूर | संपूर्ण राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरी केला जात आहे. परंतु आता गणपती विसर्जनाला देखील अवघे काही दिवसच उरले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून काही महत्वाचे निर्बंध लादण्यात आले आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री बारानंतर नियमातील साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी  दिली … Read more