यंदाचे गणेश विसर्जन होणार दणक्यात; सुप्रीम कोर्टाने हटवले ढोल ताशा पथकावरील निर्बंध

Dhol Tasha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची धामधूम चालू आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. जसे गणेशोत्सव हा मोदक, डेकोरेशन, आरती, फुलं या सगळ्या गोष्टी शिवाय अपूर्ण आहे. तसेच गणेशोत्सव हा ढोल ताशाच्या पथकाशिवाय देखील अपूर्ण आहे. ढोल ताशा वाजला की, गणपती आलेले आहेत. असे आपसूकच सगळ्यांना समजते. … Read more

गणेशोत्सवात बांधकाम कामगारांसाठी गुड न्यूज; मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान

Construction Workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. सरकार देखील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आणि सोयीसुविधा आणत असतात. या बांधकाम कामगार त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. अशातच आता ऐन गणेशोत्सवात बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता सरकारकडून हे अर्थसहाय्य … Read more

कोकणवासीयांची परतीची चिंता मिटली ! सोडण्यात येणार जादा रेल्वे गाड्या

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. चाकरमानी आवर्जून कोकणात जात असतात. कोकणात जाण्यासाठी बस आणि रेल्वेची खास सोय परिवहन महामंडळ आणि रेल्वे विभागाकडून करण्यात आली होती. आता चाकरमान्यांना परतीची चिंता वाटत असेल तर काही काळजी करू नका कारण त्याची देखील सोय रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे. कोकणातून परतणाऱ्या … Read more