Gas Cylinder Price | सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; ऐन सणासुदीत गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या

Gas Cylinder Price

Gas Cylinder Price |आज ऑक्टोबर महिन्याची 1 तारीख आहे. म्हणजेच नवीन महिन्याला सुरुवात झालेली आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला हे बँकिंग क्षेत्रातील तसेच इतर अनेक क्षेत्रातील नियमांमध्ये बदल केले जातात. आणि ते बदल महिनाभर तसेच राहतात. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलेंडरच्या दारातही बदल होताना दिसत असतो. मार्च महिन्यापासून या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणत्याही … Read more

LPG Price Hike : LPG गॅस सिलेंडर महागला!! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

LPG Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गॅस सिलेंडरच्या किमती महाग (LPG Price Hike) झाल्या आहेत. तेल विपणन पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र हि दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने आयात … Read more

LPG Price Reduced : गॅस सिलेंडर झाला स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

LPG Price Reduced

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महागाईच्या विळख्यात अडकलेल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तू असलेल्या LPG गॅस सिलेंडर ची किंमत कमी (LPG Price Reduced) झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचिऊ किंमत 31 रुपयांनी कमी केली आहे. मात्र कमी झालेली किंमत घरगुती सिलिंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस … Read more

LPG Price Cut : LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त; जनतेला मोठा दिलासा

LPG Price Cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमती कमी (LPG Price Cut) झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल ७२ रुपयांनी स्वस्त केला आहे. त्यामुळेच हॉटेलचे जेवण आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे घरगुती गॅस … Read more

LPG Cylinder Price : LPG गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त; महिलादिनी मोदींचं गिफ्ट

LPG Cylinder Price Down

LPG Cylinder Price : आज ८ मार्च म्हणजेच राष्ट्रीय महिला दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. गृहिणींसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या गॅसच्या किमतीमध्ये सरकारने तब्बल १०० रुपयांची कपात केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. यापूर्वी सुद्धा रक्षाबंधनच्या … Read more

LPG Cylinder Price Hiked : LPG गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या; सर्वसामान्यांना मोठा झटका

LPG Cylinder Price Hiked

LPG Cylinder Price Hiked : आज १ मार्च असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. कारण रोजच्या आयुष्यात जीवनावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सिलेंडरच्या दरात 25.50 रुपयांनी वाढ करण्यात आली. मात्र हि दरवाढ घरगुरी सिलेंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे. सरकारी तेल आणि … Read more

LPG Price Hike : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका!! गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

LPG Price Hike 1 February

LPG Price Hike : आज फेब्रुवारी असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती यामुळे तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ … Read more