खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरकारने कपात केली आहे. सरकारने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ६२ रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या महिन्याभरात सरकारे दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. गेल्या महिन्यात ५४ रुपयांनी विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत करण्यात आली होती. करोनाच्या संकटामुळं देशात २१ दिवसांचा लॉकडाउन आहे. … Read more