1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडर स्वस्त दरात उपलब्ध; नागरिकांना मोठा दिलासा

Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यामध्ये निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार नागरिकांसाठी मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहे. अशातच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. त्यामुळे … Read more

खुशखबर!! आता ‘या’ लोकांना फक्त 600 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर; सरकारची मोठी घोषणा

Ujwala Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून उज्ज्वला योजनेत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या सबसिडीत 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, इथून पुढे उज्ज्वला योजनेच्या … Read more

WhatsApp वरून घसरबसल्या Gas Cylinder बुक करा; कसे ते पहाच

gas cylinder booking via whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून LPG गॅस सिलिंडर बुक करू शकता. होय, हे खरं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस रिफिलिंगसाठी ग्राहकांना Whatsapp आणि SMS ची सुविधा दिली आहे. याअंतर्गत भारत गॅस, इंडेन आणि HP गॅस सारख्या कंपन्यांचे ग्राहक व्हाट्सअँपच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत … Read more

रेशनकार्ड असणाऱ्यांना सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा काय आहे पात्रता ?

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारने रेशनकार्ड असणाऱ्यांना दरवर्षी मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. देशात अनेक वस्तू महाग झाल्या असून त्यांचा थेट बोजा स्वयंपाकावरील खर्चावर पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पात्र व्यक्तींना वर्षभरात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळू शकतात. उत्तराखंड सरकारने … Read more

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा झटका !! घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ‘इतकी’ झाली वाढ

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. दरम्यान देशातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले असून आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas … Read more

गॅस कनेक्शनच्या दरातही वाढ; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर च्या किमतीत वाढ होत असताना नवीन गॅस कनेक्शनच्या दरातही वाढ झाली आहे. यापूर्वी गॅस सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते. पण आता यामध्ये 750 रुपयांची वाढ झाली असून आता तुम्हांला यासाठी 2200 रुपये मोजावे लागतील. यामुळे सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. … Read more

महागाईचा आगडोंब ! घरगुती गॅस 1000 च्या पुढे

Gas

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | दिवसेंन दिवस महागाईत वाढ होत असताना आता घरगुती गॅसच्या किमतींत साडेतीन रूपयांनी वाढ झाली आहे. आता घरगुती गॅस 1 हजार रुपयांच्या पुढे गेलेली आहे. देशात गॅस दरवाढीमुळे अर्थिक बजेट आणखी कोलमडणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आठ रुपयांनी वाढली आहे. … Read more

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder Price) दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. या वाढीनंतर आता 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच शनिवार 7 मे 2022 पासून … Read more

LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; पहा नव्या किंमती

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असतानाच आता LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र ही दरवाढ घरगुती गॅससाठी नसून व्यावसायिक गॅस सिलिंडर साठी आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. … Read more

सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढी नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रशिया- युक्रेन युद्धांचा मोठा परिणाम इंधन दरवाढी वर झाला आहे. इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच … Read more