“भारताचा GDP वाढ यावर्षी 7.5 % राहू शकेल” – Asian Development Bank
नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली असली तरी भारताचा विकास दर 7.5 टक्के राहू शकेल तर दक्षिण आशियाचा विकास दर एकूण 7 टक्के राहील. आशियाई विकास बँकेने चालू वर्ष 2022 साठी असा अंदाज वर्तवला आहे. एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2022 जारी करताना ADB ने म्हटले आहे की, … Read more