चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा खजिना, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. आता चीनला सोन्याचा आणखी मोठा खजिना सापडला आहे. चीनला त्याच्या हुनान प्रांतात 82.8 अब्ज डॉलर्सचा इतका मोठा सोन्याचा साठा सापडला आहे, ज्याचे भारतीय रुपयात मूल्य अंदाजे 7 लाख कोटी रुपये आहे. हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने पिंगजियांग काउंटीमध्ये 40 हून अधिक सोन्याच्या धातूच्या … Read more