Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Digital Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र, त्यामध्ये काही धोके देखील आहेत. जसे कि, घरामध्ये ठेवलेले सोने चोरीला जाण्याची अथवा हरवण्याची नेहमीच भीती असते. अशा परिस्थितीत डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आले आहे. आता तर डिजिटल गोल्ड हे गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये … Read more

याला म्हणतात कार्यकर्ता…; उदयनराजेंचं काचेवर सोन्याने काढलं अनोखं चित्र अन् गायल गाणं

Udayanraje Bhosale picture gold glass

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आणि सातारचे खासदार अशी ओळख असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे चाहते, कार्यकर्ते त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. अशीच एक अनोखी गोष्ट साताऱ्यातील त्यांच्या एका कार्यकत्याने केली आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांचे सोन्याच्या साह्याने काचेवर काढलेलं चित्र … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या लग्नसराईतच्या (Gold Price Today) काळात सोने चांदी खरेदी करण्याची आज योग्य वेळ आहे. आज सोने आणि चांदीच्या किमतीत काही प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय वायदे बाजारात चांदी प्रति किलो 633 रुपयांनी स्वस्त झाली असून सोने सुमारे 42 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 56038 … Read more

नातेवाईकाच्या लग्नाला जाताना हाॅटेलात विसरले 10 तोळे सोने अन् मग

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सुरूर (ता. वाई) येथे हॉटेल साईपार्क येथे अल्पोपाहारासाठी थांबलेल्या प्रवाशांची विसरलेली 10 तोळे सोन्याचे दागिने मालकाकडून प्रामाणिकपणे परत देण्यात आले. हाॅटेल मालक सुधीर यादव यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे. नातेवाईकांच्या विवाहासाठी निघालेल्या कुटुंबाचे 10 तोळे सोने हाॅटेलमध्ये विसरले होते. पुणे- बंगलोर महामार्गावर सुरूरच्या हद्दीत हॉटेल साई पार्क इन येथे … Read more

Gold Car : दुबईच्या शेखसाठी सोन्याची गाडी कोण बनवते ??? त्यासाठी किती सोने लागते ??? जाणून घ्या त्याविषयीची माहिती

Gold Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Car : सोने म्हंटल्यावर आपल्याला फक्त दागिन्यांचीच आठवण येते. मात्र आपण कधी विचार केला आहे का की सोनेरी कार कशी असेल. आपण सोशल मीडियावर सोन्याच्या गाड्या अनेक पाहिल्या असतील. मात्र यामधील बहुतेक सोन्याच्या गाड्या या दुबईमधील शेखांच्या मालकीच्या आहेत. आपली श्रीमंती दाखवण्यात कधीही मागे राहत नाहीत. काही शेख तर परदेशात … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाचे सिझन सुरु होण्याच्या (Gold Price Today) आधीच सोने – चांदीच्या दरात वाढ सुरु आहे. आज 16 जानेवारी 2023 रोजी भारतीय वायदे बाजारात पुन्हा एकदा सोने- चांदीच्या किमती वाढलेल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 187 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा सोन्याचा भाव 56,511 झाला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ … Read more

Gold Price Update : सोने ‘एवढ्या’ रुपयांनी झाले स्वस्त

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही स्वस्त सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या आठवड्यात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Gold Price Update) वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 368 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 1757 रुपयांनी महागली. नवीन दर दोन दिवसांनी जाहीर होणार वास्तविक, आजपासून नवीन व्यावसायिक … Read more

Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण सरकारकडून नागरिकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जात ​​आहे. 19 डिसेंबर 2022 म्हणजेच आजपासून Sovereign Gold Bond 2022-23 च्या तिसऱ्या सिरीजची विक्री सुरू होते आहे. जी फक्त 5 दिवसांसाठी (19 ते 23 डिसेंबर) … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमती घसरल्या; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारतीय (Gold Price Today) वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. आज, सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत 102 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 0.19% नी कमी झाला असून 52,422 रुपयांवर खाली आला आहे तर दुसरीकडे चांदीच्या … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (25 नोव्हेंबर रोजी) भारतीय (Gold Price Today) फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या- चांदीच्या किमतीत किंचित वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्स गोल्ड डिसेंबर फ्युचर्स 49 रुपयांच्या वाढीसह 52,720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहेत. त्याच वेळी, एमसीएक्स चांदीचा डिसेंबर फ्युचर्स 78 रुपयांनी वाढून 62,071 रुपये प्रति किलोवर आहे. तसेच आज जागतिक … Read more