भारतात तरुण महिलांचा सोनं खरेदीकडे जास्त कल; ‘ही’ आहेत कारणे

Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक शतकापासून ते आजपर्यंत अलंकारांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. तेव्हा पासून दिवसेंदिवस सोन्यात गुंतवणूक करण्याचा महिलांचा कल वाढत आहे. काही महिला सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे एक पारंपरिक प्रथा समजतात तर दुसऱ्या बाजूला ती गुंतवणूक पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग असते. आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील तरुण महिलांमध्ये सोनं खरेदी करण्याचा नवा ट्रेंड … Read more

सोन्यात गुंतवणुकीचा स्मार्ट फंडा ! 10-20 आणि 30 रुपयांच्या गुंतवणुकीवरही सोनं घरी आणण्याची संधी

gold

आज धनोत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. मात्र सध्याचे गगनाला भिडलेले सोन्याचे दर पाहता सोनं घेणे म्हणजे ‘हमारे बस की बात नही’ अशी काहीशी स्थिती आहे. मात्र या दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानींनी तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. होय, मुकेश अंबानींची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने दिवाळीपूर्वी … Read more

आजपासून सोन्याच्या गुंतवणुकीवर सरकारची मोठी ऑफर ! मिळेल तब्बल एवढा रिटर्न

Sovereign Gold Bond : जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा सरकारी योजनेंतर्गत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आली आहे. आजपासून म्हणजेच सोमवार, 18 डिसेंबरपासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये तुम्ही 22 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला एक ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 6,199 रुपये खर्च … Read more

Gold Investment : फिजिकल की डिजिटल यांपैकी कोणत्या गोल्डमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते पहा

Gold Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात अनेक लोकांकडून सोने आणि दागिने खरेदी केले जातात. अलीकडच्या काळात डिजिटल गोल्डची क्रेझ खूपच वाढली आहे. त्यामुळे आता लोकं फक्त फिजिकल गोल्डबरोबरच तर डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करत आहेत. चांगला रिटर्न मिळत असल्याने सोने हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील … Read more

Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का??? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Gold Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : गेल्या एका महिन्यात बहुतेक विकसित देशांच्या बॉन्ड यील्ड्सशी जोडलेल्या पोर्टफोलिओला मोठा धक्का बसला आहे. बहुतेक उदयोन्मुख बाजारपेठांमधील बॉण्ड्सच्या किंमतीही घसरत आहेत. सध्या जागतिक चलन बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. डॉलरचू किंमत गेल्या दोन दशकांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. दुसरीकडे, जपानचे येन, युरो आणि पाउंड गेल्या दशकांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. … Read more

Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या करण्याचे अनेक मार्ग आहेत Sovereign Gold Bond हा त्यापैकीच एक आहे. सोन्यामधील इतर गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा ते जास्त सुरक्षित आहे. तसेच यावर दरवर्षी 2.5 टक्के व्याज देखील मिळते. सॉव्हरेन गोल्ड बाँड हे सरकारी बॉण्ड आहेत, जे सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केले जातात. हे निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), … Read more

स्वस्तात सोने खरेदीची संधी !!! RBI कडून Sovereign Gold Bond योजनेची दुसरी सीरीज जाहीर

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेच्या सब्सक्रिप्शनसाठी दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या ​​योजनेची दुसरी सिरीज 22 ऑगस्ट रोजी उघडली जाईल. जी 26 ऑगस्ट रोजी बंद होईल. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हे लक्षात घ्या कि, या ​​प्लॅनची ​​पहिली सिरीज या वर्षी 20 … Read more

Gold Investment : सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : गुंतवणूकीसाठी सोने हा एक उत्तम पर्याय मानला जातो. भारतातील सोन्याचे महत्त्व फक्त यावरूनच दिसून येते की, विवाहसोहळ्याच्या बजेटचा एक मोठा भाग सोन्याचे दागिने आणि कॉईन इत्यादींवर खर्च केला जातो. भारत हा जगातील दुसरा असा देश आहे जेथे सोन्याचा सर्वाधिक वापर केला जातो. सोने हे केवळ एक मौल्यवान धातूच … Read more

Gold Investment : सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

Gold Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment :  सोने हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. भारतात सोन्याकडे दागिने आणि मालमत्ता म्हणून पाहिले जाते. आधी सोने फक्त फिजिकल स्वरूपातच विकले जात होते मात्र आता गोल्ड एक्सचेंज-ट्रेड फंड, सरकारद्वारे जारी केलेले सॉव्हरेन ट्रेड बॉन्ड आणि गोल्ड म्यूचुअल फंड्स आहेत. मात्र इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा मालमत्ता प्रमाणेच … Read more

Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment :  सोने हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. भारतात सोन्याकडे दागिने आणि मालमत्ता म्हणून पाहिले जाते. आधी सोने फक्त फिजिकल स्वरूपातच विकले जात होते मात्र आता गोल्ड एक्सचेंज-ट्रेड फंड, सरकारद्वारे जारी केलेले सॉव्हरेन ट्रेड बॉन्ड आणि गोल्ड म्यूचुअल फंड्स आहेत. मात्र इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा मालमत्ता प्रमाणेच … Read more