धक्कादायक ! एक लाख लोकं फेडू शकले नाहीत गोल्ड लोन, लवकरच होणार अशा सोन्याचा लिलाव
नवी दिल्ली । गोल्ड लोन घेणे जेवढे सोपे आहे, तेवढेच ते न फेडणेही वेदनादायक आहे. बँका आणि NBFC अशा सुमारे 1 लाख कुटुंबांच्या सोन्याचा लिलाव करणार आहेत जे वेळेवर पैसे देऊ शकलेले नाहीत. खरं तर, मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स, ज्यांची गोल्ड लोन मार्केटमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी आहे, त्यांनी कर्जाची परतफेड करताना डिफॉल्टर्सच्या सोन्याचा लिलाव … Read more