Gold And Silver Price | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या नवे दर

Gold And Silver Price

Gold And Silver Price | सध्या लगीन सराईला सुरुवात झालेली आहे. आपल्या भारतात लग्नामध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे. त्यामुळे सोन्याच्या दुकानामध्ये या दिवसांमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आता सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे आज 14 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचे किमतींमध्ये घसरण झालेली आहे. सोन्याच्या किमती … Read more

Gold Price : सोन्याच्या किंमती आणखी वाढणार; ही आहेत 3 कारणे

Gold Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने (Gold Price) म्हणजे भारतीयांची आवडती वस्तू… प्रत्येकाला वाटत कि आपल्याकडे जास्तीत जास्त सोने असावे..खास करून महिलांना सोन्याचे प्रचंड आकर्षण असते. सणासुदीच्या दिवसात आणि खास क्षणानिमित्त आपण सोने खरेदी करतो. काहीजण तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरतात. जर तुम्ही सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्याचा किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अजिबात … Read more

One Nation One Gold Rate Policy : संपूर्ण देशात सोन्याचा एकच भाव? काय आहे ‘वन नेशन वन गोल्ड रेट’ धोरण

One Nation One Gold Rate Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय… आपल्या भारतात सोने खरेदीला मोठं महत्व आहे. त्यामुळे अनेक शुभ मुहूर्ती ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत असतात. मात्र सोन्याचा भाव हा प्रत्येक शहरात वेगवेगळा पाहायला मिळतो. सोन्या-चांदीच्या दरात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या करांचा आणि धोरणांचा फरक पडतो. परंतु आता संपूर्ण देशात आपल्याला सोन्याचा एकच भाव दिसू … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमतीत मोठा बदल; ग्राहकांना दिलासा की धक्का??

Gold Price Today 24 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खूप दिवसानंतर सोने चांदीच्या किमतीत (Gold Price Today) काल घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरची चमक खुलली होती. मात्र ग्राहकांचा हा आनंद २४ तासही टिकला नाही. कारण आज २४ एप्रिल २०२४ रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव 71793 रुपये आहे. … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या!! ग्राहकांच्या खिशाला झळ, पहा आजचे भाव

Gold Price Today 2 April

Gold Price Today : गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याच्या किमतीमधील दरवाढ अजूनही सुरूच आहे. आज २ एप्रिल २०२४ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव MCX वर 68635 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या दरात 0.54%म्हणजेच 372 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर गुड रीटर्नवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचे भाव 70,595 … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या; आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 21 march

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. त्यातच सध्याचा काळ हा लग्नसराईतचा आहे, अशावेळी सोन्याचे दर गगनाला भिडल्याने खरेदीदारांच्या खिशाला चाप लागला आहे. आज गुरुवार २१ मार्चला १० ग्राम २४ सोन्याने ६६,६५० रुपयांची विक्रमी उंची गाठली आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो ७८, ५०० रुपये झाली आहे. उत्पादन … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमतीत वाढ; पहा आजचे दर

Gold Price Today 16 feb

Gold Price Today : भारतीय सराफ बाजारात सोने- चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज १६ फेब्रुवारी २०२४ रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत अंदाजे 62,290 रुपये आहे, तर 22-कॅरेट सोन्याची किंमत 57,100 रुपये होती. आज सकाळी MCX वर 61,624 रुपयांवर सक्रियपणे व्यवहार करत होते. त्यानंतर यामध्ये वाढ सुरु झाली. तर दुसरीकडे चांदी … Read more

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ; खरेदीदारांची निराशा

Gold Price Today

Gold Price Today | डिसेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात सतत पडझड पाहायला मिळत आहे. मात्र आता गेल्या चार पाच दिवसापासून सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आज म्हणजेच शुक्रवारी देखील सोन्याचे भाव लक्षणीय किमतींनी उतरले आहेत. त्यामुळेच ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. आज MCX आणि Good Return वेबसाईटनुसार सोन्याच्या किमती उतरलेल्या दिसत आहेत. या दोन्ही … Read more

बाप्पा पावला! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती उतरल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | आज अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव देखील उतरले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भागात घट होताना दिसत आहे. त्यानुसार, आज देखील सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्याचबरोबर, आज मौल्यवान चांदीच्या किमती देखील … Read more

Gold Price Today : ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी!! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव आपटले

Gold Price Today

Gold Price Today | गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या चार दिवसांपासून चढ उतार होणाऱ्या सोन्या चांदीच्या भावांमध्ये आज घट झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे. गेल्या जून महिन्यापासून सोन्याच्या भावांनी उच्चांक गाठला होता. मात्र आता सोन्याच्या किमती कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे … Read more