Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ; इथे चेक करा आजचे भाव
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोमवार २७ मे २०२४, बाजाराच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतींनी (Gold Price Today) उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 71711 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील किमतीच्या तुलनेत या दरात 0.46% म्हणजेच 331 रुपयांनी वाढ झाली आहे तर दुसरीकडे चांदी 91895 रुपयांवर … Read more