Gold-Silver Price : सोन्याचे दर वाढले तर चांदीची झाली घसरण, आजची किंमत जाणून घ्या
नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 294 रुपयांनी वाढून 47,442 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. सोन्याचा मागील बंद भाव प्रति 10 ग्रॅम 47,148 रुपये होता. याउलट चांदी 170 रुपयांनी घसरून 66,274 रुपये प्रति किलो झाली. त्याची आधीची बंद किंमत 64,444 रुपये होती. … Read more