Gold Price : दिवाळीपूर्वी सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवीन दर जाणून घ्या
नवी दिल्ली । दिवाळीच्या खरेदीमुळे आज म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज म्हणजेच 3 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याची किंमत 46,411 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद … Read more