Gold Price : सोने पुन्हा घसरले, चांदी देखील झाली स्वस्त; आजचे नवीन दर पहा
नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 2 ऑगस्ट 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत घट झाली. यामुळे सोने प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या खाली पोहोचले. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या सराफा सत्रादरम्यान, दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 47,041 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 66,491 रुपये प्रति किलोवर … Read more