Gold, Silver Price Today: चांदीच्या किंमती प्रचंड घसरल्या, सोनंही महागलं; आजचे ताजे दर पहा
नवी दिल्ली । सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात पुन्हा किंचित वाढ नोंदली गेली. दुसरीकडे मात्र चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली आहे. गुरूवारी MCX वरील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅममध्ये 0.02% वाढीसह 48,794 रुपयांवर गेले. जुलैमधील फ्यूचर्स चांदीचा भाव 71,400 रुपयांवर आहे. काल चांदीचा दर 72,631 रुपये प्रतिकिलो होता. मार्चमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमच्या आसपास … Read more