Gold Price Today : काय सांगता? आजही सोन्या-चांदीच्या भावात कमालीची वाढ; एकदा किंमती पहाच

Gold Price Today

Gold Price Today | पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती सोन्यामध्ये करावी, असा सल्ला आपल्याला अनेकांकडून दिला जातो. मात्र सध्या या सोन्याच्या भावामध्ये कमालीची वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याचे दागिने मोडल्यास त्याची चांगली रक्कम मिळू शकते. मात्र हेच सोन्याचे दागिने आपण करायला गेलो … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच!! सोन्या चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्या-चांदीच्या किमतींवर देखील होत आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात सोन्या चांदीच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. 9 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर सोन्यासोबत चांदीच्या आणि प्लॅटिनमच्या किमतींनीही उसळी मारली आहे. तर मौल्यवान धातूंच्या किमतीत … Read more

Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या भावात कमालीची वाढ; 1 तोळ्याची किंमत किती पहा

Gold Price Today

Gold Price Today | दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक लग्न समारंभ पार पडतात. या लग्न समारंभासाठी ऑक्टोंबर महिन्यातच दागिन्यांची खरेदी करण्यात येते. सध्या याच कारणामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोन्याचे भाव वाढल्यामुळे याच ग्राहकांची निराशा देखील झाली आहे. शनिवारी म्हणजेच आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आज … Read more

Gold Price Today : अरे बाप रे!! सोन्याचा भाव वाढला मात्र चांदीची चकाकी उतरली; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | मागील काही काळापासून सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीवरील सोन्या-चांदीचे भाव देखील कमी जास्त होत आहेत. त्यामुळेच गुरुवारपर्यंत घसरलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये शुक्रवारी अचानकपणे वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमती घसरल्या आहेत. चांदीबरोबर प्लॅटिनमच्या किमती देखील कमी झाल्यामुळे आज सोन्यापेक्षा जास्त प्रमाणात चांदी … Read more

Gold Price Today : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी!! सोन्या चांदीच्या किमतीत झाली घसरण; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सोन्याचे भाव 60 हजार रुपयांच्या खाली गेले आहेत. त्यामुळे सराफ बाजारात देखील खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. आता सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव घटले आहेत. 2 ऑक्टोंबर रोजी म्हणजे आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे ज्या … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा! सोन्याची झळाळी उतरली तर चांदीच्या भावातही घसरण; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या चांदीच्या किमतींमध्ये देखील चढ-उतार पाहिला मिळत आहेत. यामध्ये गेल्या रक्षाबंधन सणापासून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता सोन्याच्या किमतींना उतरती कळा लागली आहे. सोन्याच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे ग्राहकांना देखील सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. आज म्हणजेच शनिवारी सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे आजचा दिवस … Read more

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ; खरेदीदारांची निराशा

Gold Price Today

Gold Price Today | डिसेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात सतत पडझड पाहायला मिळत आहे. मात्र आता गेल्या चार पाच दिवसापासून सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आज म्हणजेच शुक्रवारी देखील सोन्याचे भाव लक्षणीय किमतींनी उतरले आहेत. त्यामुळेच ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. आज MCX आणि Good Return वेबसाईटनुसार सोन्याच्या किमती उतरलेल्या दिसत आहेत. या दोन्ही … Read more

Gold Price Today : ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी!! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव आपटले

Gold Price Today

Gold Price Today | गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या चार दिवसांपासून चढ उतार होणाऱ्या सोन्या चांदीच्या भावांमध्ये आज घट झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे. गेल्या जून महिन्यापासून सोन्याच्या भावांनी उच्चांक गाठला होता. मात्र आता सोन्याच्या किमती कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे … Read more

Gold Price : सोने-चांदी झाले स्वस्त, पुढे ट्रेंड कसा असेल जाणून घ्या

नवी दिल्ली । सोने हे जगभरात गुंतवणूकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. म्हणूनच, कोरोना संकटाच्या वेळीही गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यामुळे मौल्यवान पिवळ्या धातूच्या किंमतींना आधार मिळाला आणि ऑगस्ट 2020 मध्ये ऑल टाईम हाय उच्चांकास स्पर्श केला. तथापि, कोरोना विषाणूंविरूद्धच्या लढ्यास वेग आला, सोन्याच्या किंमतीतील अस्थिरता तीव्र झाली. यानंतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान पुन्हा … Read more

सोन्यात गुंतवणूक करून भरपूर पैसे मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली । गेल्या तीन वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले. या काळात सोन्याचा भरपूर फायदा झाला आहे ज्यात वार्षिक वाढीचा दर सुमारे 14.8 टक्के आहे. परंतु आपण जर मागील सहा महिन्यांविषयी बोलत असाल तर ते खाली घसरत सुमारे 8.8 टक्के झाले आहे. म्हणूनच तज्ञ सोन्याच्या गुंतवणूकीबद्दल काळजीपूर्वक बोलत आहेत. सीए हरीगोपाल पाटीदार म्हणतात की,” … Read more