Gold Price Today: लग्नसराईत सोन्या-चांदीची चकाकी वाढली; पहा आजचा दर काय?
Gold Price Today| लग्नसराईच्या काळामध्ये सर्वात जास्त भर सोने खरेदी करण्यावर देण्यात येतो. परंतु सध्या सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सोने खरेदी करावे का नाही? याबाबत ग्राहकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सोने चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी त्यांचे … Read more