गुगल मॅपची नवी माहिती; अशा पद्धतीने डिलीट करू शकता लोकेशन हिस्ट्री

Google Map

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. अगदी मोबाईलवर बसून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. त्यातील सगळ्यात मोठी प्रगती म्हणजे गुगल मॅप. आपण एखाद्या ठिकाणी जे लोकेशन टाकू मोबाईल आपल्याला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जात असते. या मोबाईल मॅपचा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर खूप जास्त फायदा होतो. तुम्हाला अगदी शॉर्टकट तसेच माहीत … Read more

Google Map | गुगल मॅपच्या नियमांमध्ये 1 ऑगस्टपासून होणार बदल; सेवांसाठी मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Google Map

Google Map | आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील काही नियम हे ऑगस्ट महिन्यापासून चालू होणार आहेत. आता काही दिवसातच ऑगस्ट महिना सुरू होईल. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही ना काही बदल होत असतात. आता या बदलानुसार ऑगस्ट महिन्यात काही वस्तूंच्या किमती वाढण्याची देखील शक्यता … Read more

Google Map | ‘पुढे पोलिस आहेत, हेल्मेट घाला…’, गुगल मॅपने बाईकस्वारांसाठी आणले नवीन फिचर

Google Map

Google Map | गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांकडून नेहमीच लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जाणीव करून दिली जाते. परंतु तरीही अनेक लोके वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहन चालवताना नेहमीच हेल्मेट खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा लोक हेल्मेट घालत नाही. आणि नंतर अनेक अपघाताला बळी पडतात. पोलिसांकडूनही आजपर्यंत … Read more

गुगल मॅपने चालकाला फसवलं अन कार थेट नदीत कोसळली, 4 जण बुडाले

google map car drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून आपण अनोळखी ठिकाणी सुद्धा आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय पोचतो. गुगल मॅपचा वापर शहर, गाव आणि महानगरात रस्ते शोधण्यासाठी अत्यंत सामान्य झाला आहे. गुगल मॅप जसा आपल्याला रस्ता दाखवते तस तस आपण पुढे पुढे जात असतो. मात्र आता याच गुगल मॅपच्या चुकीमुळे एका पट्ट्याची कार थेट नदीत … Read more

आता Google Map वर कळणार तुमच्या जवळचे EV चार्जिंग स्टेशन

Google Map EV Charging Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी (Electric Vehicle) विकत घेत आहेत. मात्र ग्राहकांसाठी सर्वात मोठी अडचण ठरते ती म्हणजे गाड्या चार्ज करण्याची… कारण लांबच्या पल्ल्याचा प्रवास करत असताना चार्जिंग स्टेशन शोधन आणि त्याठिकाणी चार्ज करणे थोडं कठीण आणि जिकरीचे … Read more