शेतकऱ्यांसाठी इशारा ! येत्या 20 दिवसात बँकेला परत करा कृषि कर्ज अन्यथा….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही बातमी खास करून केसीसी-किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे. जर त्यांनी येत्या 20 दिवसात केसीसीने घेतलेले पैसे बँकेत परत केले नाहीत तर ते खूप महागात जाईल. ते वेळेवर परत न केल्यास 4 ऐवजी 7 टक्के व्याज दिले जाईल. शेतकर्‍यांना या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यावेळी … Read more

जर मोदी सरकारने हा निर्णय घेतला, तर लॅपटॉप-कॅमेर्‍यासह ‘ही’ 20 उत्पादने होतील महाग, जाणून घ्या का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण लॅपटॉप, कॅमेरा किंवा अ‍ॅल्युमिनियमनर बनलेली उत्पादने खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मोदी सरकार लवकरच लॅपटॉप, कॅमेरा, वस्त्रोद्योग आणि अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांसह 20 उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढविण्याच्या विचारात आहे. यासह काही स्टील वस्तूंवर इम्पोर्ट लायसन्सिंगही लादले जात आहे, जे … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजनेबाबत करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजने बद्दल एक मोठी घोषणा करू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागात 1 लाख 50 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करण्याची एक मोठी योजना तयार केली आहे. यासाठी 1.30 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. भारत सरकारने 25 डिसेंबर … Read more

बासमती आणि बिगर-बासमती तांदळाबाबत सरकारचा मोठा निर्णय, निर्यातीचा नियम केला शिथिल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आणि बिगर बासमती तांदूळाच्या निर्यातीतील अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन देशांच्या निर्यातीत ही सूट देण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. 25 टक्के जागतिक शेअरने भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या 11 महिन्यांत एप्रिल ते … Read more

पीएम किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याची घोषणा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. फेब्रुवारी २०१९ ला ही योजना सुरु करण्यात आली असून सीमांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक ६००० रुपये जमा केले जातात ही  रक्कम २००० रुपयांच्या प्रमाणे तीन टप्प्यात दिली जाते. यावर्षीचा हा सहावा हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून अशी … Read more

आता १० पास व्यक्तीला देखील बनता येईल बीज बँकेचा मालक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीकांमध्ये होणाऱ्या कीटकनाशकांच्या औषधांबरोबर खत आणि बीज विक्रेता यांच्यासाठी डीएईएसआय (डिप्लोमा इन एग्रीकल्चर एक्सटेंशन सर्विस फार  डीलर्स प्रोग्राम) हा एक वर्षाचा डिप्लोमा अनिवार्य केला होता. मात्र आता अशी कोणती अट राहिलेली नसून खत आणि बीज यांची दुकाने उघडण्यासाठी आता कोणते अडथळे नसणार आहेत. आता या विभागाद्वारे मोठ्या प्रमाणात बीज बँक सुरु … Read more

गावात राहणाऱ्या लोकांना दिवाळीपूर्वी मोठी भेट ! आता 70 रुयांचा LED बल्ब मिळणार 10 रुपयांना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड्यात राहणाऱ्या लोकांना आता यापुढे विजेचे बल्ब खरेदी करण्यात कोणताही त्रास होणार नाही. इंडियाची एनर्जी एफिशिएंट सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) सुमारे 60 कोटी बल्ब ग्रामीण भागात प्रती बल्ब 10 रुपये दराने देण्याची योजना आखत आहे. तुम्हाला 10 रुपयांमध्ये 70 रुपयांचा बल्ब कसा मिळेल ते जाणून घेउयात.. ही योजना कोणत्याही अनुदाना किंवा शासकीय … Read more

डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी ‘ही’ तीन पावले उचलण्याची केली सूचना; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे त्रस्त झालेली अर्थव्यवस्था थांबविण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. माजी पंतप्रधान म्हणाले की, सध्याचा आर्थिक पेच थांबविण्यासाठी त्वरित तीन पावले उचलण्याची गरज आहे. महामारी सुरू होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीच्या सावटात होती. 2019-20 मध्ये जीडीपी वाढ 4.2% होती, जो जवळजवळ गेल्या एका दशकातील सर्वात … Read more

PM किसानचा योजनेचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर, अशाप्रकारे करा ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जाहीर केला. हा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये मिळाले. या योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील 10 कोटी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत पाठविली गेली … Read more