21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या #HelloMaharashtra

गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची … Read more

Atal Pension Yojana | सरकारने शिथिल केले नियम, आता २.२८ लोकांना मिळेल अधिक फायदा 

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत रोज ७ रुपये वाचवून ६० वर्षे वयानंतर महिन्याला ५,०००रु पेन्शन मिळू शकणार आहे. याचा अर्थ वर्षाला ६० हजार रुपये मिळू शकतात. या योजनेत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या पेन्शन योजनेत आता वर्षभरात केव्हाही आपण पैसे वाढवू अथवा कमी करू शकणार आहोत. १ जुलै पासून … Read more

मुलांसाठी काढा ‘हे’ भविष्य सेव्हिंग अकॉउंट, सरकारी योजनांचा देखील मिळणार लाभ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडने मुलांसाठी भविष्य सेव्हिंग अकॉउंट लॉन्च केले आहे. १० ते १८ वर्षाच्या मुलांसाठी हे विशेष खाते सुरु करण्यात आले आहे. अगदी कमी बॅलन्सवर हे खाते उघडता येणार आहे. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन हे खाते सुरु करण्यात आले असल्याची माहिती बँकेने दिली आहे. बँकेचे सीओओ आशिष अहुजा यांनी भारताची … Read more

देवेंद्रा ! अजब तुझे सरकार ; पूरग्रस्तांना मिळणार ऑनलाईन मदत

मुंबई प्रतिनिधी | सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकांना पुराच्या पाण्याने हैराण केले असतानाच सरकार अजब फतवे काढून त्यांच्या चिंतेत वाढ करत असल्याचे बघायला मिळते आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशावर चौफेर खरपूस टीका झालेली असतानाच आता सरकारने नवीन नियम पुढे करून पुरग्रस्तांची डोकेदुखी वाढवली आहे. पुरग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले … Read more

प्रभावी आणि परिणामकारक उपचारासाठी आरोग्यसुविधांचा लाभ रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येणार – मुख्यमंत्री फडणवीस

IMG WA

नागपूर | सतिश शिंदे समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत प्रभावी व परिणामकारक आरोग्यसुविधेचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत असून गरीब व गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राज्यातील अत्यंत गरजू व गरिबांना खर्चिक व तातडीच्या उपचारासाठी 450 कोटी … Read more

राज्यामध्ये लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ सुरु करणार- पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर

Mahadev Jankar

नवी दिल्ली | सतिश शिंदे राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी येथे ‘ॲग्रो वर्ल्ड – २०१८’ परिषदेत दिली. येथील पुसा परिसरातील एनएएससी कॉम्पेल्कस मध्ये भारतीय कृषी … Read more

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Devendra Fadanvis

मुंबई | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे येथील पात्र अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भातील विविध प्रश्नांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी उपस्थित होते. … Read more