Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला ‘या’ वस्तूंच्या वापराने काढा सुंदर रांगोळी; कौतुकाची होईल बरसात

Gudi Padwa 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gudi Padwa 2024) दिनदर्शिकेत दाखवल्याप्रमाणे या वर्षात उद्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले त्या दिवसापासून ‘गुढीपाडवा’ साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामाचे अयोध्येत आगमन झाले तेव्हा सर्वत्र विजयाची … Read more

Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यालाच सर्वात जास्त सोने का खरेदी करतात? वाचा यामागील कारण

Gudi Padwa 2024

Gudi Padwa 2024| संपूर्ण जगभरामध्ये 1 जानेवारीपासून नववर्षाला सुरुवात करण्यात येते. परंतु मराठी आणि हिंदू नववर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरू होते. महाराष्ट्रात नवीन वर्षाला गुढीपाडवा सणापासून सुरुवात करण्यात येते. हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील प्रत्येक भागात साजरी केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात येते, गोडाचा नैवेद्य बनवला जातो, दारासमोर रांगोळी काढण्यात येते. या सणाचे … Read more

Gudi Padwa 2024 : गुढी पाडवा शब्दाचा अर्थ काय?? मराठी माणसासाठी हा सण का महत्वाचा आहे??

Gudi Padwa 2024 Meaning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. गुडीपाढव्या पासूनच मराठी माणूस आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. गुढीपाढव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभारली जाते. आणि तिची पूजा अर्चा केली केली जाते. असे मानले जाते … Read more

Gudi Padwa 2024: गुढीपाडवा सण का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि शुभमुहूर्त

Gudi Padwa 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये नव वर्षाला सुरुवात होते ती गुढीपाडव्याच्या सणापासून. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण (Gudi Padwa 2024) मोठ्या थाटामाटात साजरी केला जातो. यादिवशी प्रत्येक घरोघरी गुढी उभारण्यात येते. तसेच, गोडामध्ये पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. तर यादिवशी दारासमोर रांगोळी काढली जाते, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते, देवी-देवतांची पूजा करण्यात येते. अशा पद्धतीने महाराष्ट्रात गुढीपाडवा सण … Read more