गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्याची मजुराला मारहाण; ट्रेनचे तिप्पट भाडे आकारल्याचा विचारला होता जाब

अहमदबाद । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेले कामगार,मजूर यांना घरी जाण्याची मुभा सरकारने दिली असता त्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना घडत आहेत. गुजरातमधील एक भाजपा कार्यकर्ता स्वगृही जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून तिप्पट रेल्वे भाडं घेत असून विरोध करणाऱ्या एका मजुराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गुजतमधील काँग्रेस नते … Read more

६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा … Read more

भुकेने व्याकुळ झालेला सिंह शिरला चक्क शाळेत; पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु आहे.अशा परिस्थितीत लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान, वन्य प्राण्यांच्या शहरात दाखल होण्याच्या घटनाही देशातील विविध रस्त्यावर दिसून आलेल्या आहेत.असाच एक व्हिडिओ आता गुजरात मधून समोर आला आहे.ज्यामध्ये एक भुकेलेला सिंह अन्नाच्या शोधात एका प्राथमिक शाळेत प्रवेश करताना दिसला.त्याने शाळेत … Read more

शरद पवांरांचे पंतप्रधान मोदींना पत्र; IFSC सेंटर महाराष्ट्रातू गुजरातला हलवण्यावर म्हणाले…

मुंबई | केंद्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण मुंबईऐवजी गांधीनगर, गुजरात येथे स्थापन करण्यासंबंधी नुकत्याच घेतलेल्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पवार यांनी IFSC बाबत लक्ष वेधून चिंता व्यक्त केली आहे. गुजरात दिनानिमित्त पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचं खच्चीकरण?मुंबईचं IFSC सेंटर गांधीनगरला हलवणारवाचा … Read more

गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याचा कोरोनाने मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बदरुद्दीन शेख यांचे कोरोना विषाणूमुळे नुकतेच निधन झाले आहे. रविवारी रात्री उशिरा एसव्हीपी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पक्षाचे नेते शक्तीसिंग गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोहिल यांनी ट्वीट केले की,’मी बद्रुद्दीन शेख यांना ४० वर्षे ओळखत होतो, त्यानंतर ते युवा कॉंग्रेसमध्ये होते.आजकाल … Read more

मित्राला अपार्टमेंटमध्ये येऊ दिले नाही म्हणुन त्याने चक्क सुटकेसमध्ये भरुन मित्राला आणलं घरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या २० दिवसांपासून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरात बंद आहे. कोणालाही बाहेर पडू दिले जात नाही आहे.अशा परिस्थितीत बर्‍याच अपार्टमेंटमध्ये लोकांना बाहेरून येण्यास पूर्णपणे बंदी घातलीआहे.परंतु असे म्हटले जाते की मैत्रीमध्ये कोणत्याही निर्बंधांची भिंत आडवी येत नाही मेंगलुरुमध्ये एका मित्रावर जीव देणाऱ्या एका मुलाने असे काहीतरी केले जे ऐकून प्रत्येकाच्या … Read more

अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळांची निर्मिती; या राज्यांमध्ये पडणार पाऊस

पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर गुरुवारी दुपापर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला तब्बल २६ लाख पर्यटकांनी दिली भेट

गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. गेल्या अकरा महिन्यात २६ लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. यामुळे आतापर्यंत तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. येत्या काही दिवसांत येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

५० हजार गैर गुजरात्यांचं गुजरात मधून पलायन, उत्तर भारतीयां विरोधात हिंसाचाराची लाट

Gujrat

अहमदाबाद | गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळी आहे . या घटनेतील आरोपी हा मूळचा बिहारचा आहे. रविंद्र साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुजरात येथील नागरिकांना ही माहिती मिळताच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. यूपी- … Read more