जेजुरी गडावर आहे गुप्त शिवलिंग; फक्त महाशिवरात्रीला घेता येते दर्शन

Jejuri Gadh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये जेजुरी गडाचे (Jejuri Gad) नाव हमखास नोंदवले जाते. याच जेजुरी गडावर दसऱ्याच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी भक्तांची मोठी गर्दी दिसून येते. भाविकांची अशी मान्यता आहे की, स्वयम माता-पार्वती आणि भगवान शंकर या जेजुरी गडावर वास करतात. जेजुरी ही खंडोबाच्या नावाने ओळखली जात असली तरी खंडोबाला देखील शंकराचे रूपच … Read more