Hardik Pandya Natasha Split : नताशासोबत घटस्फोट झाल्यास हार्दिक होणार कंगाल; 70% संपत्ती द्यावी लागणार?

Hardik Pandya Natasha Split

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात वादळ आलं असल्याच्या चर्चा आहेत. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्यातील नात्यात काही आलबेल नसल्याचे बोललं जात आहे. हार्दिक आणि नताशा वेगळे होणार (hardik pandya natasha split) असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आधीच आयपीएल मधील वाईट … Read more

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात अहंकार दिसतोय; माजी खेळाडूचा थेट आरोप

Hardik Pandya AB de Villiers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार असताना मुंबईने तब्बल ५ वेळा आयपीएल जिंकली मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखालील पहिल्याच मोसमात मुंबईला साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे सर्वच स्तरातून हार्दिक पंड्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात आता … Read more

हार्दिक पंड्याबाबत टीम मॅनेजमेंटकडे तक्रार!! नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, कोण आहेत ‘ते’ खेळाडू?

complaint against hardik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मुंबई इंडियन्सच्या काही वरिष्ठ खेळाडूंनी हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गोंधळाची परिस्थिती असून त्याचे कारण हार्दिकची नेतृत्वशैली असल्याचे काही खेळाडूंनी टीम मॅनेजमेंटला सांगितलं. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. या बातमीमुळे मुंबई इंडियन्सच्या … Read more

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा बाजार उठला कसा? हार्दिकच्या 3 मोठ्या चुका पहाच

Mumbai Indians Mistake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) … IPL च्या इतिहासातील सर्वात मजबूत संघ … तब्बल ५ वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेला.. श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीचा अन सर्वात मोठा फॅन बेस असलेला संघ… जेव्हा जेव्हा आयपीएल स्पर्धा सुरु होते तेव्हा तेव्हा प्ले ऑफ मध्ये मुंबई हमखास पोचणार असा विश्वास चाहत्यांसह क्रिकेट … Read more

टिळक वर्मावर पराभवाचे खापर फोडून हार्दिकने स्वतःची इज्जत आणखी घालवली??

hardik pandya tilak verma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली कपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अवघ्या १० धावांनी पराभव झाला. दिल्लीच्या 257 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ २४७ पर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात डावखुरा फलंदाज टिळक वर्माने 32 चेंडूत 63 धावांची खेळी करत मुंबईच्या आशा शेवट्पर्यंत जिवंत ठेवल्या होत्या. मात्र तरीही सामना संपल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) मुंबईच्या … Read more

वर्ल्डकप संघातून कोहली, हार्दिक पंड्याला डच्चू; कोणी निवडली भारताची टीम

SANJAY MANJREKAR T20 WORLD CUP TEAM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup 2024 स्पर्धा १ जूनपासून सुरु होणार असून भारतीय निवड समितीने अद्याप संघाची घोषणा केली नाही. मात्र अनेक माजी क्रिकेटपटू आपापल्या परीने १५ जणांच्या संघ निवडत आहेत. यापूर्वी इरफान पठाण आणि हरभजन सिंगने विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असावा याबाबत मत व्यक्त केलं होते. आता भारताचा माजी क्रिकेटपटू संजय … Read more

हार्दिक पांड्याचे मानसिक संतुलन बिघडले? माजी क्रिकटपटूचा मोठा खुलासा

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) सध्या सर्वत्र चर्चा असते. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबईने अचानक रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिक पांड्याला कर्णधार केलं, मात्र मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा निर्णय काय रुचला नाही. हार्दिकमुळेच रोहितचे कर्णधारपद गेलं ही भावना मुंबईच्या नि रोहित शर्माच्या चाहत्यांच्या मनावर खोलवर रुजली आणि त्याचाच परिणाम म्हणजे … Read more

हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई; नेमकं काय घडलं पहा

Action Against Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब किंग्स इलेव्हन विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) महत्वपूर्ण असा विजय मिळवला असला तरी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला मात्र BCCI च्या कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. हार्दिक पांड्याला तब्बल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी पंड्याला दंड ठोठावण्यात आला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) … Read more

हार्दिक पंड्या T20 World Cup ला मुकणार?? BCCI ने ठेवली मोठी अट

Hardik Pandya T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आयपीएलचा माहौल असून या स्पर्धेनंतर सर्वांचे लक्ष्य जून मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेकडे असणार आहे. भारतीय संघात एकाहून एक दमदार खेळाडू असताना अंतिम १५ जणांच्या संघात कोणाकोणाचा समावेश होणार हे पाहणे महत्वाचे आहे. लवकरच भारतीय निवड समिती T20 विश्वचषक साठी संघाची घोषणा करेल. मात्र त्याच दरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक … Read more

हार्दिक पंड्याला भावानेच लावला चुना; करोडोंची फसवणूक, अखेर पोलिसांनी केली अटक

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याच्याच सावत्र भावाने तब्बल कोट्यवधी रुपयांना चुना लावल्याची बातमी समोर आली आहे. वैभव पांड्या असं या सावत्र भावाचे नाव असून त्याने हार्दिक आणि कृणाल या दोघांचीही फसवणूक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वैभववर हार्दिक- कृणालसोबत व्यवसाय भागीदारीत सुमारे … Read more