वानखेडेवर प्रेक्षकांनी हार्दिकला ट्रोल करताच रोहितची रिऍक्शन काय होती?? Video होतोय व्हायरल

rohit sharma video (1)

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद दिल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. स्टेडियमवर सामना सुरु असताना हार्दिक पंड्याच्या विरोधात घोषणाबाजी देत रोहित शर्माचे चाहते आपला राग व्यक्त सुद्धा करत आहेत. यापूर्वी गुजरात आणि हैद्राबाद मध्ये हार्दिकच्या विरोधात नारेबाजी पाहायला मिळाली होती. … Read more

हार्दिक पंड्यामुळे मुंबईचा पराभव?? माजी क्रिकेटपटूंनी चांगलंच झापलं

Hardik Pandya MI Loss

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सनरायजर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात (SRH Vs MI) मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे. मुंबई विरुद्ध हैद्राबाद च्या फलंदाजांनी तब्बल २७७ धावा काढत एक नवा विश्वविक्रम केला. त्यानंतर मुंबईने शर्थीचे प्रयत्न करून २४६ धावा काढल्या, मात्र विजयासाठी मुंबईला ३१ धावा … Read more

वानखेडेवरही हार्दिक पंड्याच्या विरोधात नारेबाजी होणार??

Hardik Pandya Mumbai (1)

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं होते. ज्या गुजरात टायटन्सला हार्दिकने आयपीएल विजेतेपद जिंकवून दिले त्याच चाहत्यांनी त्याला भर मैदानात डिवचल्याने मोठी खळबळ उडाली होती. रोहित शर्मा ऐवजी हार्दिकला कर्णधार करण्यात आल्यानेच रोहित प्रेमी चाहत्यांकडून त्याच्यावर निशाणा साधण्यात येतोय. … Read more

“मुंबईचा राजा रोहित शर्मा” भर मैदानातच चाहत्यांनी हार्दिकला चिडवलं

mumbai cha raja rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL मध्ये कालच्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात (GT Vs MI Match) मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) रोहित शर्माच्या चाहत्यांची (Rohit Sharma) चांगलाच निशाणा साधला. हार्दिक पंड्या टॉस साठी मैदानात उतरताच प्रेक्षकांकडून रोहित!! रोहित!! मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी करत हार्दिकला चिडवण्यात आले. याबाबतचा विडिओ सुद्धा व्हायरल … Read more

हार्दिक पांड्याचे रोहितशी गैरवर्तन; हिटमॅनला थेट सीमारेषेवर उभा केला

Rohit Sharma Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात (GT Vs MI Match) मुंबईचा नवनिवार्चित कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत गैरवर्तन केलं. मुंबईचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिकने अनेकदा रोहितच्या फिल्ड पोझिशन मध्ये बदल केला. शेवटी शेवटी तर त्याने रोहितला थेट सीमारेषेवर उभं केले. हार्दिकच्या या … Read more

हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?? माजी क्रिकेटपटू नेमका का संतापला?

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (BCCI) ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यावरून मोठा गदारोळ सुद्धा झाला. अनेक माजी क्रिकेटपटूंनी श्रेयश अय्यर आणि ईशान किशनची कानउघडणी केली, तर काही जणांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. आता या वादात भारताचा माजी तेज गोलंदाज प्रवीण कुमारने (Praveen … Read more

रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार होणार?? चाहत्यांसाठी गुड न्यूज

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केल्यामुळे मुंबईचे आणि खास करून रोहित शर्माचे (Rohit Sharma) चाहते संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर याबाबत अजूनही उलटसुलट चर्चा सुरूच आहेत. विंडो ट्रेंडमधून मुंबईने हार्दिकला विकत घेतलं आणि थेट कर्णधार सुद्धा करून टाकलं. त्यामुळे ज्या … Read more

World Cup 2023 : भारताला मोठा झटका!! हा मॅचविनर खेळाडू वर्ल्डकप मधून OUT

World Cup 2023 Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वर्ल्डकप (World Cup 2023) सुरु असून भारताने आतापर्यंत दणदणीत कामगिरी करत सर्वच्या सर्व ७ सामने दिमाखात जिंकले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर दमादर कामगिरी केल्याने यंदा भारतीय टीमच ही विश्वचषक स्पर्धा जिंकेल अशी अशा व्यक्त केली जात आहे हे सर्व होत असताना मात्र भारतीय संघाला मोठा धक्का … Read more

आजपासून IPL ची रंगत; चेन्नई- गुजरात मध्ये पहिला सामना

ipl 2023 csk vs gt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशभरातील क्रिकेटप्रेमीच लक्ष्य असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात आजपासून होणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) मध्ये होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता हा महामुकाबला होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स … Read more

कसोटी क्रिकेट मध्ये कमबॅक कधी करणार? हार्दिक पांड्याच्या उत्तराने भुवया उंचावल्या

hardik pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोहित शर्माच्या अनुपस्थित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग नसल्यामुळे पांड्या दीर्घ काळानंतर क्रिकेटमध्ये परतला आहे.यावेळी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असा सवाल केल्यानंतर हार्दिकने दिलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात कसोटी सामन्यात आणि जागतिक कसोटी … Read more