HDFC Bank | HDFC बँकेने ग्राहकांना दिला सतर्कतेचा इशारा, पगार खात्यात जमा होण्यास येणार अडचणी

HDFC Bank

HDFC Bank | HDFC बँक ही आपल्या देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना नेहमीच वेगवेगळ्या सुविधा पुरवत असते आणि ग्राहक देखील त्यांच्याशी जोडून राहतात. अशातच आता HDFC बँकेने त्यांच्या खातेदारांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. या बँकेने त्यांच्या खातेदारांना ईमेल त्याचप्रमाणे फोनद्वारे आवश्यक अशी माहिती दिलेली आहे. बँकेने (HDFC Bank) … Read more