HDFC Manufacturing Fund | HDFC बँकेच्या या फंडात 100 रुपयांची गुंतवणूक करा आणि बक्कळ पैसे कमवा

HDFC Manufacturing Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | HDFC Manufacturing Fund सामान्य नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. ती म्हणजे नुकतेच मालमत्ता व्यवस्थापन कंपनी HDFC (HDFC Manufacturing Fund) म्युच्युअल फंडाने इक्विटी विभागात एक नवीन क्षेत्रीय/थीमॅटिक फंड (NFO) लाँच केला आहे. फंड हाऊसच्या NFO HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंडाची मेंबरशिप 26 एप्रिलपासून सुरू झाली आहे. या योजनेसाठी गुंतवणूकदार 10 मे 2024 पर्यंत … Read more