जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतो मुतखडा; करा ‘हे’ उपाय

kidney stone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात किडनी स्टोनच्या आजाराचे प्रमाण वाढलं आहे. केवळ वयस्कर व्यक्तीच नव्हे तर तरुणांना सुद्धा किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. चुकीची जीवनशैली, पाण्यातील बदल, आहारातील अनियमितता हे किडनी स्टोनची मुख्य कारणे असली तरी तुम्हाला माहित आहे का कि मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करणं सुद्धा किडनी स्टोनला निमंत्रण दिल्यासारखं आहे. … Read more

Corona चा नवा व्हेरिएन्ट अजून धोकादायक, लस घेणाऱ्यांनाही सोडत नाही; काय आहेत लक्षणे?

Omicron XBB.1.5 variant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचे संकट अजूनही काही जाता जाईना, 2020 ला आलेल्या कोरोनाचे एकामागून एक व्हेरिएन्ट अजूनही सुरूच आहेत. त्यातच आता कोरोनाचा महाभयंकर व्हेरिएन्ट XBB.1.5 हा इतर व्हेरिएन्ट पेक्षा अधिक चिंता वाढवत आहेत. याचे कारण म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा याची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड … Read more

तुम्हीही हिवाळ्यात कमी पाणी पिताय? सावध व्हा! होईल मोठे नुकसान

less water in winter season

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणताही सीझन असला तरी आपल्याला शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र सध्या हिवाळ्याचे (Winter) दिवस असून जास्त थंडीमुळे अनेकदा आपल्याला तहान कमी प्रमाणात लागते. त्यामुळे साहजिकच आपण हिवाळ्यात कमी पाणी पितो. (Less Water) मात्र तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात कमी पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी मोठं नुकसानकारक ठरू शकते. कमी प्यायल्याने … Read more

फळे खाताना करू नका ‘या’ चुका; अन्यथा होईल मोठं नुकसान

Fruits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच फळे खाण्याचा सल्ला देत असतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यांची शरीराला भरपूर गरज असते. तसेच शरीराला मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन आणि व्हिटॅमिन्स फळांमधूनच मिळतात. याशिवाय त्यामधील पाण्यामुळे शरीर नेहमी हायट्रेट राहतं. परंतु चुकीच्या पद्धतीने फळे खाणे तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरू शकत. त्यामुळे कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने … Read more

Dragon Fruit महाग आहे म्हणून टाळू नका; याचे आरोग्यदायी फायदे पाहून थक्क व्हाल

Dragon Fruit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी आरोग्यासाठी (Dragon Fruit ) फळांचे सेवन करण्याचे सल्ले डॉक्टर देत असतात. फळांबाबत बोलायचं झाल्यास, केळी , सफरचंद, द्राक्षे, चिक्कू ही नाव आपल्यासमोर सहज येतात. परंतु गुलाबी रंगाचे ड्रॅगन फ्रूट हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. परदेशी फळ असल्याने ड्रॅगन फ्रुटची किंमत सामान्य फळांपेक्षा थोडी जास्त असते. परंतु याचे … Read more

हिवाळ्यात दाढी वाढवणं पडेल महागात; ‘या’ समस्यांना सामोरं जावं लागेल

beard man

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाढी वाढवणं (Beard )ही आजकाल फॅशन झाली आहे. तरुण वयातील अनेक मुले दाढी ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु थंडीच्या दिवसात हीच वाढलेली दाढी तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. हिवाळ्यात (Winter)  आळशीपणामुळे दाढी न करणे आणि ती वाढवणं यामुळे तुम्हाला बऱ्याच आरोग्यदायी समस्यांना सामोरे जावं लागू शकत. चला याबाबत जाणून … Read more

दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Eating dates with milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या काळात, बदललेली जीवनशैली, कामाचा ताण, जेवणाच्या वेळी या कारणांमुळे शारीरिक कमजोरी आणि तणावाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीत शरीराला संपूर्ण पोषण देण्यासाठी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दूध. (Milk) दूध हे एक सुपरफूड आहे, त्याचे सेवन केल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. दुधात … Read more

शरद पवारांच्या तब्ब्येतीबाबत मोठी अपडेट; ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर येत आहे. शरद पवार उद्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार असून त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समजत आहे. शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना 18 जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी शरद … Read more

Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू बनवण्याची पध्दत अन् त्याचे फायदे जाणून घ्या

Makar Sankranti 2023 Sesame Ladoo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षातील पहिला (Makar Sankranti 2023) सण म्हणजे मकर संक्राती.. यंदा 15 जानेवारीला हा सण साजरा होतोय. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती म्हंटल जातं. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. खास करून तीळ आणि गुळाच्या पदार्थांचा यामध्ये समावेश असतो. … Read more

हिवाळ्यात पेरू खाल्ल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Guava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेरू हे फळ आपल्याला कधीही मिळत, पेरू अगदी स्वस्तात मिळत असलयाने लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण पेरू आवडीने खातात. चवीला आंबट गोड़ असलेला पेरू जर तुम्ही खास करून हिवाळ्यात खात असाल तर याचे बरेच आरोग्यदायी फायदे तुम्हाला मिळू शकतात. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्यासाठी … Read more