भिजवलेल्या मनुक्याचे अनेक फायदे; चला जाणून घ्या

raisins

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । द्राक्षे सुकवून मनुका तयार केला जातो. मुनका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मनुक्यांमध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. मनुके खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते तसेच पोटही साफ होते. त्यातही रात्री भिजवून मनुके खाल्ले तर त्याचे भरपूर आरोग्यदायी फायदे होतात. चला याबाबत जाणून घेऊया … 1) राञभर भिजून ठेवलेले मनुके सकाळी … Read more

मूळव्याधाने त्रस्त आहात?? आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

piles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मूळव्याध हा सर्वसामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. यामध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेर कोंब येऊन वेदना जाणवतात. मसालेदार पदार्थ, जंक फूड, तेलकट पदार्थ यामुळे मुळव्याधाची समस्या वाढू शकते. आज आपण जाणून घेऊया मुळव्याधाची लक्षणे आणि त्यावरील उपाय .. मुळव्याधाची लक्षणे- १) गुंदांच्या शिरांना सूज येण किंवा त्याठिकाणी कोंब येणे २) … Read more

रात्री दूध पिण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

Milk

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । निरोगी शरीरासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. त्यातही अनेकजण तुम्हाला दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधात कॅल्शिअम, सोडियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी १२, अमिनो अॅसिड, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. आयुर्वेदानुसार प्रत्येक वयातील व्यक्तींनी दूध सेवन करणे फायदेशीर आहे. त्यातही दिवसा दूध पिण्यापेक्षा … Read more

चेहऱ्यावर चंदन लेप लावण्याचे फायदे माहित आहेत का?

chandan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सुंदर दिसावे असं सर्वानाच वाटतं. सुंदर दिसण्यासाठी अनके जण कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करतात. यामध्ये चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आम्ही तुम्हाला चंदनाच्या अशा गुणधर्माबद्दल सांगणार आहोत जे पाहतच तुम्हालाही चंदन लावण्याचा मोह आवरणार नाही. त्वचा उजळते- चंदनामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेला चमक येऊन तुमचा रंग उजळतो तसेच केसांचे आरोग्यही … Read more

किवी फळाचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? चला जाणून घ्या

Kiwi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशात फळे खाणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जाते. फळे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. फळांमुळे आपल्याला तंदुरुस्ती आणि उत्तम आरोग्य लाभते. अशाच एका फळाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होऊ शकतात. होय, या फळाचे नाव आहे किवी. ऐकायला थोडं वेगळं वाटतं असलं तरी याचे फायदे … Read more

जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहान मुलांसाठी वापरण्यात येत असलेल्या जॉन्सन बेबी पावडरबाबत एक मोठी माहिती समोर येत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने या कंपनीचा परवाना रद्द केला आहे. कंपनीने दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या पावडरचे पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले. याचा नवजात बालकांवर वाईट परिणाम … Read more

रात्री झोपण्यापूर्वी मध खाण्याचे होतात भरपूर फायदे

Honey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध हा अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ म्हणून ओळखला जातो. अनेकजण अत्यंत आवडीने मधाचे सेवन करतात. मधामध्ये अनके पोषकतत्त्वे असतात. काही पाककृती मधेही मधाचा समावेश केला जातो. रात्री झोपण्यापूर्वी मध खाल्ल्यास त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने त्याचे होणारे फायदे.. 1) मधाच्या सेवनामुळे … Read more

चहाचे जास्तीचे सेवन शरीराला घातक; पहा काय आहेत दुष्परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा हे आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात आवडते पेय आहे. अनेक जणांना तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी चहा पिल्याशिवाय चैनच पडत नाही. अनेक जणांना तर चहाचे इतके व्यसन लागते की दिवसातून ५-६ वेळा चहा लागतोच. पण जस आपण प्रत्येक गोष्टीचा जास्त अतिरेक करतो तसे त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चहा पिताना … Read more

‘थ्री ईडीयट्स’ स्टाईल व्हॅक्यूअम प्रसूती; आई – बाळ दोघेही ओक्के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थ्री ईडीयट्स चित्रपटातील दृश्यांसारखीच यशस्वीपणे व्हॅक्युम प्रसूती केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तब्बल 17 डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही प्रसूती यशस्वी झाली. आई आणि बाळ दिघेही ठणठणीत आहेत. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील या महिलेची ही प्रसुती करण्यात आली. या महिलेला कायपोस्कोलिओ हा … Read more

मजबूत हाडांसाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपली हाडे मजबूत असतील तरच आपले शरीर मजबूत आहे असं म्हणत जात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी हाडे मजबूत असं आवश्यक आहे. शरीराची हालचाल हाडांशी निगडित असल्याने ती बळकट असणे आवश्यक आहे. परंतु हल्लीच्या धावपळीच्या जीवनात अयोग्य आहार, व्यायाम न करणे यामुळे हाडे ढिसूळ बनू लागली आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ … Read more