Smartphone Addiction | मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान वयातच मुलांना होतात गंभीर आजार, ही लक्षणे दिसताच सावध व्हा

Smartphone Addiction

Smartphone Addiction | आजकाल स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आणि तंत्रज्ञानांनी माणसाच्या आयुष्य जरी सोपे झाले असले, तरी या सोबत अनेक आजारांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेजण तासांनतास मोबाईल बघत असतात. परंतु या मोबाईलमुळे मुलांच्या शारीरिक स्वास्थ्यावर त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्यावर देखील मोठ्या … Read more

Vitamin D Rich Food | ‘या’ पदार्थांच्या सेवनाने मिळते भरपूर व्हिटॅमिन डी; हाडे देखील होतील मजबूत

Vitamin D Rich Food

Vitamin D Rich Food | आपल्या शरीरासाठी विटामिन डी खूप महत्त्वाचे असते. विटामिन ‘डी’ला ‘सनशाईन विटामिन’ असे देखील म्हणतात. जेव्हा तुमची त्वचा अतिनील किरणांच्या संपर्कात येते. त्यावेळी हे विटामिन डी तुमच्या शरीरात तयार होते. हे नैसर्गिक पदार्थांमध्ये देखील आढळते. परंतु सूर्यप्रकाशात असून देखील आपल्या शरीराला विटामिन डीची (Vitamin D Rich Food)आवश्यकता असते. यावेळी तुम्ही अनेक … Read more

Apple Cider Vinegar Benefits | सफरचंदाचा व्हिनेगर आहे विविध गुणधर्मांनी समृद्ध, अशाप्रकारे करा सेवन

Apple Cider Vinegar Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Apple Cider Vinegar Benefits आपण नेहमीच असे ऐकले आहे की, दिवसाला एक सफरचंद खा आणि डॉक्टरला तुमच्यापासून लांब ठेवा. म्हणजे सफरचंदामध्ये अनेक असे विविध गुणधर्म आहे. ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होत असतो. परंतु केवळ सफरचंदच नाही तर सफरचंदापासून बनवलेले विनेगर देखील आपल्याला खूप फायदे देतात. याच्या सेवनाने केवळ रक्ताची साखर … Read more

स्टेज 4 कॅन्सर असलेल्या महिलेला कामावर बोलावणं; बॉसचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल

4 stage cancer women boss

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।नोकरीच्या ठिकाणी आपला बॉस वागायला बोलायला कसा आहे ते महत्वाचे असते. जो बॉस आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतो त्याठिकाणी काम करायला आनंद वाटतो. परंतु जगात कामाच्या अनेक ठिकाणी असेही काही बॉस असतात ज्यांना कर्मचाऱ्यांचे काही देणं घेणं नसत, ते फक्त कंपनीचा विचार करतात. अशीच एक घटना एका कॅन्सरग्रस्त ५० वर्षीय महिलेच्या मुलीने … Read more

Heatwave And Heart Attack Connection | उन्हाचा कडाका हृदयासाठी धोकादायक; उष्णतेमुळे हार्ट अटॅक कसा येतो?

Heatwave And Heart Attack Connection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कडक उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. या उन्हामुळे नागरिकांची अवस्था देखील बिकट झालेली दिसत आहे. तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच आता भारतीय हवामान विभागाने देखील एप्रिल ते जून या काळात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. या उष्णतेमुळे अनेक लोक आजारांना देखील बळी पडत आहे. अति उष्णतेचा आणि उन्हाचा परिणाम केवळ … Read more

Sayaji Shinde : सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल; तातडीने करावी लागली हार्ट सर्जरी, कशी आहे प्रकृती?

Sayaji Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sayaji Shinde) मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया पार पडल्याचे समोर आले आहे. दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने सयाजी यांना साताऱ्यातील एका रुग्णालयात … Read more

Chilled Water Side Effects | तुम्हीही कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड पाणी पिताय?? त्यापूर्वी ‘हे’ धोके जाऊन घ्याच

Chilled Water Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. अशावेळी अनेक लोक हे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक थंड पदार्थ खातात किंवा अनेक थंड पेय पितात. उन्हाळ्यामध्ये सहसा अनेक लोक फ्रीजमधील थंड पाणी (Chilled Water Side Effects) पितात. अगदी कडक उन्हातून आले, तरी घरात येऊन आधी ते फ्रीजमधील बॉटल काढून थंड पाणी पितात. थंड पदार्थ किंवा … Read more

Loneliness : जीवघेणा एकटेपणा!! एकाकी राहिल्याने होऊ शकतो मृत्यू; संशोधनात धक्कादायक खुलासा

Loneliness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loneliness) संपूर्ण जगभरात विविध स्वभावाचे विविध आवडीनिवडी असलेले लोक राहत आहेत. प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीबाबत एक वेगळा दृष्टिकोन असतो. प्रत्येकाची एखाद्या प्रसंगात वागण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. अनेक लोक अत्यंत स्पष्ट व्यक्ते असतात तर काही लोक मनात ठेवून वागणारे असतात. काही लोकांना चार चौघात मिसळून जगणे फार आनंददायी वाटते. तर काही लोक … Read more

Less Sleep : काय?? 5 तासांपेक्षा कमी झोपता? सावधान!! होऊ शकतात गंभीर आजार

Less Sleep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Less Sleep) निरोगी आरोग्य हवे असेल तर केवळ चांगला आहार आणि नियमित व्यायाम पुरेसा नाही. यासोबत महत्वाची असते ती पूर्ण झोप. अनेक लोकांचा कामाचा व्याप ऐहिक असतो. यामुळे त्यांना आवश्यक तितकी झोप घेता येत नाही. नक्कीच यात तुमची चूक नाही. पण वेळेचे आणि कामाचे नियोजन करून कमीत कमी आठ तास झोप घ्यायला … Read more

Vitamin-A Rich Foods | व्हिटॅमिन- A च्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी जाण्याची शक्यता; आजपासूनच खा ‘हे’ पदार्थ

Vitamin-A Rich Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या शरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक विटामिन्सची गरज असते. प्रत्येक व्हिटॅमिन्स हे वेगवेगळे काम करत असते. त्यानुसार आपल्या शरीराला पोषण मिळत असते. विटामिन ए हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे विटामिन आहे. या विटामिनमुळे आपले डोळे, त्वचा, हृदय, फुफ्फुस या सगळ्यांना फायदा होतो. त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. त्यामुळे विटामिन ए … Read more