लॉकडाउनमध्ये हेल्दी आणि फिट रहायचंय? ‘या’ पाच गोष्टी फाॅलो करा

How to stay healthy and fit

Hello Health| निरोगी आणि जास्त आयुष्य जगण्यासाठी लाइफस्टाइलही तितकीच हेल्दी आणि चांगली असावी. तुमच्या खाण्या-पिण्यात, उठण्या-बसण्यात, एक्सरसाइज इत्यादी सवयीही योग्य पद्धतीने असायला हव्यात. तेव्हाच तुम्हाला जास्तीत जास्त काळासाठी फायदा होऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात की, चांगली लाइफस्टाइल हवी असेल तर केवळ डाएट फॉलो करुन किंवा एक्सरसाइज करुन फायदा होतो असे नाही. त्यामुळे चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला काही … Read more

कोरोनाबाधित आईचा आपल्या ६ दिवसांच्या चिमुकलीशी व्हिडिओ काॅलवरुन संवाद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील घाटी हॉस्पिटलमध्ये १८ एप्रिल रोजी एका कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती झाली होती. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मात्र प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतीण दोघींना वेगवेगळं ठेवण्यात आले आहे. आज आईने व्हिडिओ काॅलवरुन आपल्या ६ दिवसांच्या चिमुकलीसोबत संवाद साधला. महत्वाची गोष्ट म्हणजे सदर चिमुकलीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तिची प्रकृती … Read more

आईच्या औषधांसाठी तिने केला ८० किलोमीटरचा प्रवास..!! लॉकडाऊन कालावधीतील कविताच्या जिद्दीची प्रेरक कहाणी

तब्बल १२ दिवसांच्या खेळ-खंडोब्यानंतर कविताने मनाशी ठरवलं – आईच्या जीवाशी खेळ नकोच, आता चालत म्हटलं तरी जाऊ, पण औषधं घेऊनच येऊ. आणि सुरु झाला प्रवास धाडसाचा. रोड सरळ असला तरी आईनेसुद्धा हट्ट केला होता, की मी सोबत येते म्हणून..!! तिच्या त्या अवस्थेतही ती लेकीसोबत निघाली. स्वतःच्या औषधरुपी व्हेंटिलेटरचा आसरा घ्यायला.

दिलासादायक! देशातील ७८ जिल्ह्यांत १४ दिवसांत एकही कोरोनाचा पेशंट नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी गुरुवारी माहिती दिली की, देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या २१,३९३ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या एकूण १०४९ पॉजिटीव्ह घटना घडल्या असून त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह घटनांची संख्या ही २१ हजारांच्या पुढे गेली आहे.ही एक दिलासाची बाब आहे की जागतिक महामारीमुळे आतापर्यंत देशात … Read more

लाॅकडाउनमध्ये महिलांच्या मासिक पाळीत येतेय समस्या, जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीरियड्स दरम्यान महिलांना केवळ असह्य वेदनेतूनच जावे लागत नाही, परंतु यावेळी त्यांच्या शरीरात बरेच बदल देखील होतात. हे दर महिन्याला एका निश्चित वेळी घडते परंतु कोणत्याही कारणास्तव हे वेळेवर न आल्यास किंवा खूप उशीर झाल्यास महिला अस्वस्थ होतात. पीरियड्स वेळेवर न येण्याचे किंवा चुकण्याची एकमेव कारण प्रेगनन्सी हे नाही आहे. कधीकधी … Read more

लॉकडाउनच्या दिवसांत घरात जर फक्त झोप काढत असाल तर मग आधी ‘हे’ वाचा !

Untitled design

आरोग्यामंत्रा | ऑफिस आठवडाभर काम केल्यानंतर  प्रत्तेकजण रविवारच्या सुट्टीची वाट पाहत असतो. रोजच्या कामाच्या ओझ्याने थकलेल्या आपल्याला एकदिवस सुट्टी गरजेचीच असते. इतर दिवशी धावपळीचे जीवन जगणाऱ्या लोकांना रविवारची झोप म्हणजे वर्षातून एकदा येणारी दिवाळी वाटत असते. त्यामुळे बहुतांश जण रविवारचा सुट्टीचा दिवस आरामाच्या नावाखाली झोपण्यात घालवतात. मात्र सुट्टीच्या दिवशी असे प्रमाणापेक्षा जास्त झोपणे आरोग्यासाठी हानिकारक … Read more

आपल्या चप्पलांसोबत कोरोना घरात येऊ शकतो काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या ३५ लाख ६० हजारांच्या वर गेलेली आहे, तर १ लाख ७७ हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अशा परिस्थितीत, विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीवर काम करण्याबरोबरच हे व्हायरस किती काळ टिकू शकते जेणेकरून संसर्ग थांबवता येईल, हे पाहिले जात आहे. दरम्यान, पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित होतो आहे … Read more

या लोकडाऊनमध्ये उन्हाळा सुसह्य करण्यासाठी घरातच बनवा मँगो जेली आणि क्रीम जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. नुसतेच आंबे खाण्याबरोबरच तुम्ही विविध प्रकारच्या रेसिपीही बनवू शकता.यावेळी चवदार आंबा जेली आणि मलई वापरुन पहा.या लोकडाऊनमध्ये येतंय उन्हाळ्यात आपल्या घराची आणि शरीराची काळजी घ्या.यासह, घरात राहून हेल्दी बना. साहित्य: आंबा जेली ५०० मिली आंब्याचा रस {रियल / ट्रॉपिकाना} आगर पावडर १ चमचा २५ ग्रॅम … Read more

लॉकडाउनमध्ये आनंदात दिवस जावा असं वाटत असेल तर ‘हे’ करा

Good Morning

आरोग्यमंत्रा | आपला दिवस आनंदात जावा असं प्रत्तेकालाच वाटत असते. तुमचा दिवस कसा जावा हे नशीबाचा खेळ नसतो तर ते सारं तुमच्या हातात असतं. तुम्ही जर लहान सहान गोष्टींचा विचार केला आणि खालील गोष्टी जाणीवपूर्वक केल्या तर तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल यात शंका नाही. १) सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड चांगला ठेवा. झोपेतून उठल्यानंतर थंड … Read more

पुदीना वाढवतो रोग प्रतिकारशक्ती तसेच त्वचा आणि केसांची निगा राखण्यास मदतही करतो जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे, देशभरातील लोक त्यांच्या घरातच कैद झाले आहेत. लोक सोशल डिस्टसिंगमुळे एकमेकांपासून अंतर ठेवत आहेत. त्याच वेळी, लोक स्वतःच्या आरोग्याकडेही खूप लक्ष देत आहेत.कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती बळकट ठेवणे फार महत्वाचे आहे कारण ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांनाच आजारी पडण्याची आणि कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. … Read more